त्या सुइणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या म्हणून त्याने त्यांची घराणी स्थापित केली. तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांस आज्ञा केली की, जन्मेल तो प्रत्येक मुलगा नदीत टाका आणि प्रत्येक मुलगी जिवंत ठेवा. (निर्गम १: २०-२१)
जेव्हा तुम्ही देवाच्या लोकांबरोबर दयाळूपणे वागता तेव्हा देव निश्चितच तुम्हांलात्याचा पुरस्कार देईल आणि तुम्हांला विसरणार नाही.
काही विद्वान म्हणतात की मिसर मधील सुइणी ह्या नेहमीच वांझ स्त्रिया होत्या, जेसमाजामध्ये त्यांना स्थान प्राप्त करून घ्यावे म्हणून जेथे कुटुंबाला सर्वांत जास्त महत्त्व दिले जात होते, त्यांना जबाबदारी देण्यात आली की इतर स्त्रियांना साहाय्य करावे की जीवन ह्या जगात आणावे. जर हे खरे आहे तर ही एक वास्तविकता करते की देवाने त्यांच्या विश्वासूपणा साठी त्यांना घरे किंवा सर्व पिढ्यांसाठी पुरस्कार म्हणून दिला जो एक अत्यंत सुंदर आशीर्वाद होता.
हे अस्पष्ट आहे की शिप्रा व पुवा हे इब्री किंवा मिसरी आहेत काय आणि जर ते "इब्री सुइणी किंवा इब्री लोकांच्या सुइणी" होत्या. जास्तकरून ते इब्री होत्या कारण त्यांची नांवे हे सेमिटिक आहेत, मिसरी नाहीत. पण काहीही असो, कोणाला पवित्र शास्त्राकडून कल्पना येते की ते इब्री व मिसरी या दोन्ही लोकांच्या स्त्रियांचे बाळंतपण करीत होत्या कारण ते फारो ला त्याची तुलना देण्यात समर्थ झाले होते (निर्गम १:१९) आणि त्यास सांगावे की, "इब्री बायका काही मिसरी बायकाप्रमाणे नाहीत; त्या फार जोमदार आहेत, आणि सुईण जाऊन पोचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात." तसेच ही वास्तविकता की फारो ने त्यांना बोलाविले ते हे दाखविते की इब्री व मिसरी लोकांमध्ये त्यांना आदराने (जसे अधिकतर सुइणी लोकांना) पाहत असत, कदाचित त्यांचे मोठे कौशल्य व अनुभवाच्या कारणामुळे.
हे केवळ तर्कमय असेल, इब्री लोकसंख्या लक्षात घेऊन, की पुवा व शिप्रा ह्याच केवळ सुइणी नव्हत्या ज्या बाळंतपण करीत होत्या. वास्तवात, गणना १:४६ मध्ये आपण वाचतो की, जेव्हा इस्राएली लोकांनी मिसर सोडला, त्यात ६०३, ५५० पुरुष होते जे २० वयापेक्षा मोठे होते. ह्यापैकी अधिकतर पुरुषांना कदाचित ह्या सुइणीने वाचविले होते जेव्हा त्यांनी त्यांना बाळ असताना जिवंत मारण्यास नकार दिला होता. पुरुषांची मोठी संख्या हे सुद्धा दर्शविते की सुइणी ह्या संघटीत होत्या आणि कदाचित ते विस्तृत-प्रमाणातील संघटना अशा होत्या ज्यांनी पुरुष बाळांना वाचविण्यात व लपवून ठेवण्यास साहाय्य केले होते. हा विषय नाही की त्यांनी ते कसे केले, हे फारच प्रभावकारक आहे की इतक्या बाळांना वाचविण्यात आणि त्यास फारो पासून गुप्त ठेवण्यात ते कसे समर्थ झाले.
शत्रूचा पहिला आक्रमण हा त्यांच्या नोकरी, जीवननिर्वाह वर होता
दुसरे आक्रमण हे त्यांच्या कुटुंबावर होते-विशेषतः
त्यांची लेकरे पण जो जो त्यांनी त्यांस जाचले तो तो ते वाढून बहुगुणीत झाले व त्यांचा चोहोंकडे विस्तार झाला. त्यांस इस्राएलवंशजांचा तिटकारा वाटू लागला. (निर्गम १: १२ )
छळाने देवाच्या लोकांची वाढ थांबविली नाही, त्याऐवजी ती अधिक वाढली
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०