तेव्हा परमेश्वर यशयास म्हणाला, तूं आपला पुत्र शआर-याशूब आणि अहाज यास भेटावयास जा. (यशया ७:३)
शआर-याशूब चा अर्थ अवशेष परत येईल हा आहे. ते भविष्यात्मक नाव होते.
"जर तुम्ही भाव ठेवणार नाही तर तुमचा निभाव लागणार नाही." (यशया ७:९)
ह्यावरून तुम्ही पाहू शकता की विश्वास ठेवणे हे महत्वाचे आहे. वचनावर विश्वासठेवणे इतके महत्वाचे आहे जर आपल्याला स्थापित व्हावयाचे आहे.
"तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल, त्याच्या संदेष्ट्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल." (२ इतिहास २०: २०)
यास्तव प्रभु स्वतः तुम्हांस चिन्ह देत आहे; पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असे ठेवील." (यशया ७: १४)
आपल्या प्रभु येशूख्रिस्ताविषयीही मशीहा विषयक भविष्यवाणी आहे जो एका कुमारी जिचे नाव मरीया द्वारे जन्म घेणार आहे.
परमेश्वर सुद्धा शिट्टी मारतो. (यशया ७:१८)
Chapters