राजा खात असे त्या मिष्टान्नातून व पीत असे त्या द्राक्षारसातून त्यांचे नित्य खाणेपिणे चालून तीन वर्षेपर्यंत त्यांचे संगोपन व्हावे; ही मुदत संपल्यावर त्यांनी राजाच्या हुजुरास यावे, अशी राजाने आज्ञा केली. (दानीएल १:५)
प्रशिक्षण हे आवश्यक होते जेणेकरून ते पृथ्वीवरील राजा नबुखद्नेस्सरची सेवा करू शकतील. जर पृथ्वीवरील राजाची सेवा करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे तर स्वर्गीय राजा-प्रभु येशूची सेवा करण्यासाठी कोणीप्रशिक्षण किंवा तयारीच्या महत्वाचीकल्पना करू शकतो.
ऑलिम्पिक स्पर्धक प्रमाणे जो त्याच्या ध्येयासाठी इतका वेळ आणि समर्पण देतो, आपण धार्मिकतेस प्राप्त करण्यासाठी नेहमीच कमी उत्साही असतो. (नीतिसूत्रे २१:२१)
ह्या तरुण मंडळीत यहूदा वंशातले दानीएल, हनन्या, मीशाएल वअजऱ्या हे होते. खोजांच्या सरदाराने त्यांसयेणेप्रमाणे नांवे दिली: दानीएलास बेलटशस्सर, हनन्यास शद्रख, मीशाएलास मेशख वअजऱ्यास अबेद्नगो.(दानीएल १:६-७)
दानीएल- बेलटशस्सर
हनन्या- शद्रख
मीशाएल- मेशख
अजऱ्या- अबेद्नगो
खोजांच्या सरदाराची दानीएलावर कृपा व दया व्हावी असे देवाने केले. (दानीएल १:९)
पापकबुली: परमेश्वर मला आणि माझ्या कुटुंबाला लोकांच्या..... कृपे आणि प्रशंसे मध्ये आणत आहे
मुंबई
नवी मुंबई वगैरे
तेव्हा राजाने त्यांजबरोबर भाषण केले; त्या सर्वांमध्ये दानीएल, हनन्या, मीशाएल वअजऱ्या यांच्या तोडीचे कोणी दुसरे दिसून आले नाहीत; म्हणून ते राजाच्या हुजुरास राहू लागले. (दानीएल १:१९)
लक्षात घ्या, हा तो राजा होता ज्याने त्यांच्याबरोबर भाषण केले, आणि काही अधिकारी नाही.