तुम्ही मन:पूर्वक परमेश्वराकडे वळला आहा तर तुमच्यांतील अन्य देव व अष्टारोथ यांस दूर करा. (1 शमुवेल ७: ३)
संदेष्टा शमुवेल ने इस्राएल राष्ट्रांस पश्चाताप करण्यास सांगितले. पश्चाताप हा आतून [तुमच्या संपूर्ण हृदयाने]झाला पाहिजे, त्याची फळे ही बाह्यपणे [तुमच्यांतील अन्य देव काढून टाका] दिसली पाहिजे.
कोणीही इतरांचे हृद्य प्रत्यक्षात "पाहू" शकत नाही. तरीही आतील बदल हा बाह्य बदलाद्वारे सिद्ध होतो.
खोटया मध्ये शक्तिशाली विश्वासा पेक्षा खऱ्या आणि जिवंत परमेश्वरा मध्ये लहान विश्वास हा महत्वाचा आहे.
मग शमुवेलाने एक शिळा घेऊन ती मिस्पा व शेन यांच्या दरम्यान उभी केली व तिला एबन-एजर हे नांव देऊन म्हटले की, येथवर परमेश्वराने आमचे साहाय्य केले आहे. (१ शमुवेल ७: १२)
शमुवेल ला हे माहीत होते की ह्या राष्ट्राने हा अद्भुत विजय स्मरणात ठेवण्याची गरज आहे, जे नम्र आणि पश्चातापी इस्राएल ला मिळाले. परमेश्वराने हे युद्ध जिंकले, इस्राएल ने नाही-म्हणून त्याने त्या दगडाचे नाव एबन-एजर ठेवले, याचा अर्थ साहाय्याचा दगड.
दाविदाने गल्याथ ला साहाय्याच्या दगडाने पराभूत केले
तसेच तेथे इस्राएली आणि अमोरी लोकांमध्ये शांति झाली. (१ शमुवेल ७: १४)
शमुवेल केवळ युद्धाचा पुरुष म्हणून यशस्वी नव्हता, परंतु तसेच शांतीचा पुरुष म्हणून सुद्धा.
आणि तेथे इस्राएली व अमोरी लोकांमध्ये शांति होती.
Chapters