परिचय
पास्टर मायकल म्हणतात, एक तरुण ख्रिस्ती असताना, मी ऐकले होते एका देवाच्या मनुष्याने असे म्हटले होते, "तुमची वृत्ति हे तुमचा दर्जा निश्चित करेल." ह्या वाक्याने संपूर्ण वर्षभर माझ्यामनावर मोठा प्रभाव केला. मागील काही वर्षात मी "वृत्ति" ह्या विषयावर अभ्यास केला.
हे पुस्तक वाचा, हे तुम्हाला तुमची वृत्ति प्रखर करण्यात साहाय्य करेल जे मग तुम्हाला तुमच्यासुप्त गुणांना विकसित करण्यात साहाय्य करेल.
हे पुस्तक वाचा, हे तुम्हाला तुमची वृत्ति प्रखर करण्यात साहाय्य करेल जे मग तुम्हाला तुमच्यासुप्त गुणांना विकसित करण्यात साहाय्य करेल.