प्रभु येशू, मी तुला धन्यवाद देतो आणि स्तुति करतो कारण तू चांगला आहेस व तुझी दया सदासर्वकाळ कायम राहते.
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा.
त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील. (स्तोत्रसंहिता 118:1)
प्रभु येशू , अधोलोक व मृत्युच्या किल्ल्या तुझ्याजवळ आहेत, मी तुजसमोर नतमस्तक होतो
मी मेलो होतो, पण पाहा; मी अनंतकाळासाठी जिवंत आहे! आणि माझ्या जवळ मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत. ( प्रकटीकरण 1:18)
प्रभु येशू, तू सदा सर्वकाळ जिवंत आहे, मी तुझी उपासना करतो
मी मेलो होतो, पण पाहा; मी अनंतकाळासाठी जिवंत आहे! आणि माझ्या जवळ मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत. ( प्रकटीकरण 1:18)
सर्वसामर्थी पित्या, स्वर्ग आणि पृथ्वी वर जे सर्व काही आहे ते तुझेच आहे, हे परमेश्वरा. आम्ही तुझी भक्ती करतो जो तू सर्व गोष्टींच्यावर आहेस.
महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि सन्मान ही सर्व
तुझीच आहेत कारण स्वर्ग-पृथ्वीवर जे जे काही आहे ते तुझेच आहे. परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे.
या सागळ्यांचा शास्ता आणि मुकुटमणी तूच आहेस. ( 1 इतिहास 29:11)
पित्या जो तो गुप्तस्थळी असतो, मी तुझ्या उपासना करतो
पण तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा आतल्या खोलीत जा, दार लावून घ्या. व जो तुमचा पिता गुप्त आहे त्याची प्रार्थना करा. मग तुमचा पिता, ज्याला कोणी पाहू शकत नाही तो तुम्हांला प्रतिफळ देईल. (मत्तय 6:6)
बहुमुल्य पवित्र आत्म्या, तूं जिवंत पाण्याचा झरा आहेस, मी तुझी भक्ती करतो
जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवील तर त्याच्या अंतःकरणातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” असे पवित्र शास्त्र सांगते. (योहान 7:38)
गौरवी पवित्र आत्म्या, तूं देवाचा श्वास आहेस, मी तुझी उपासना करतो
नंतर परमेश्वर देवाने जामिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जीवंत प्राणी झाला (उत्पत्ति 2:7)
सर्वसामर्थी पवित्र आत्म्या, तू स्वर्गाचा वारा आहे, मी तुझी उपासना करतो.
पन्रासावाचा दिवस आला, तेव्हा सर्व प्रेषित एका ठिकाणी एकत्र होते. अचानक आकाशातून आवाज ऐकू आला. तो आवाज सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्यासारखा होता. ज्या ठिकाणी ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरुन गेले. त्यांनी अग्नीच्या ज्वालांसारखे काहीतरी पाहिले. त्या ज्वाला विभक्त होत्या. आणि तेथील प्रत्येक मनुष्यावर एक एक अशा उभ्या राहिल्या. ( प्रेषितांचीं कृत्यें 2:1-3)
पवित्र आत्म्या, तूं राखीव आहे, मी तुझी उपासना करतो.
तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो साहाय्यकर्ता म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांस सर्व शिकवील. आणि ज्या गोष्टी मी तुम्हांस सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांस आठवण करून देईल. योहान 14:26
मी तुझी उपासना करतो प्रभु येशू, तूं दाविदाचा सिंह आहे आणि दाविदाचा अंकुर आहेस. तूं सर्वावर प्रभुत्व मिळविले आहे, प्रभु येशू, मी तुझा धन्यवाद करतो आणि तुझीस्तुती करतो कारण तूं चांगला आहे आणि तुझी दया युगानुयुग कायम राहते.
पण वडीलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! पहा, यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे. तो गुंडाळी उघडण्यास व तिचे सात शिक्के उघडण्यास समर्थ आहे.” ( प्रकटीकरण 5:5)
प्रभु येशू, तूं गौरवशाली आहेस आणि तुझे नाव सर्व नावांहून श्रेष्ठ आहे. मी तुझी उपासना करतो.
म्हणून देवाने सुद्धा त्याला अत्युच्च केले, व सर्व नावाहून जे नाव श्रष्ठ आहे ते त्याला दिले. (फिलिप्पैकरांस 2:9)
तूं माझी स्तुति आहे आणि तूं माझा परमेश्वर आहेस. तूं महान आणि अद्भुत गोष्टी करतो.
फक्त परमेश्वराची स्तुती करा. तो तुमचा देव आहे. त्याने केलेले चमत्कार आणि थोर कृत्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहिली आहेत. (अनुवाद 10:21)
तूंसर्व दैवतांचा परमेश्वर,प्रभूंचा प्रभू, आहेस, महान परमेश्वर, सर्वसामर्थी, आणिअद्भुत, जो पक्षपात करीत नाही.
कारण परमेश्वर तुमचा देव आहे. तो देवांचा देव व प्रभुंचा प्रभु आहे. तो महान परमेश्वर आहे. तो विस्मयकारी आहे. त्याला सर्व जण सारखेच आहेत. तो पक्षपात करत नाही की लाच घेत नाही. नवीन दगडी पाट्या (अनुवाद 10:17)
पित्या मी तुझ्या अविश्वसनीय प्रीति बद्दल तुला धन्यवाद देतो जी तूं आम्हाला दिली आहे की आम्हांला देवाची मुले म्हणावे. प्रेमळ पित्या मी तुझी उपासना करतो.
पित्याने आपल्यावर जे महान प्रेम केले आहे त्याविषयी विचार करा. आम्हांला देवाची मुले म्हणण्यापर्यंत त्याने प्रेम केले! आणि आम्ही खरोखरच (देवाची मुले) आहोत! या कारणामुळे जग आम्हाला ओळखत नाही, कारण त्यांनी (जगाने) ख्रिस्ताला ओळखले नाही. (1 योहान 3:1)
मी दत्तक [आत्मा जो पुत्रत्व निर्माण करतो]घेण्याचा आत्मा प्राप्त केला आहे, म्हणून मी हाक मारतो, अब्बा पित्या! अब्बा पित्या, मी तुझी उपासना करतो.
पुन्हा भीति वाटू नये म्हणून तुम्हांला गुलामगिरीचा आत्मा मिळाला नाही, तर तुम्हांला दतकपणाचा आत्मा मिळाला आहे. त्याच्यायोगे आम्ही “अब्बा, बापा” अशी हाक मारतो. (रोमकरांस 8:15)
परमेश्वर जो माझा श्वास त्याच्या हातात धरतो आणि माझे सर्व मार्ग त्यास अवगत आहेत, मी तुझे गौरव करतो.
तुझ्या जीवनावर व तू करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर ज्या देवाचे प्रभुत्व आहे, त्याचा मान राखला नाहीस.(दानीएल 5:23)
पवित्र आत्म्या, तू सामर्थ्यशाली करणारा आहे, मी तुझी उपासना करतो.
किन्तु सहायक अर्थात् पवित्र आत्मा जिसे परम पिता मेरे नाम से भेजेगा, तुम्हें सब कुछ बतायेगा। और जो कुछ मैंने तुमसे कहा है उसे तुम्हें याद दिलायेगा। (यूहन्ना 14:26 )
सार्वकालिक आत्म्या, मी तुझी उपासना करतो.
जब यह सच है तो मसीह का लहू कितना प्रभावशाली होगा। उसने अनन्त आत्मा के द्वारा अपने आपको एक सम्पूर्ण बलि के रूप में परमेश्वर को समर्पित कर दिया। सो उसका लहू हमारी चेतना को उन कर्मों से छुटकारा दिलाएगा जो मृत्यु की ओर ले जाते हैं ताकि हम सजीव परमेश्वर की सेवा कर सकें। (इब्रानियों 9:14 )
पवित्र आत्म्या, तू परमेश्वर आहे, मी तुझी उपासना करतो.
साक्षी देने वाले तीन हैं। (1 यूहन्ना 5:7 )
पवित्र आत्म्या, तू सांत्वन करणारा आहे, मी तुझ्यावर प्रीति करतो.
किन्तु सहायक अर्थात् पवित्र आत्मा जिसे परम पिता मेरे नाम से भेजेगा, तुम्हें सब कुछ बतायेगा। और जो कुछ मैंने तुमसे कहा है उसे तुम्हें याद दिलायेगा। (यूहन्ना 14:26 )
पवित्र आत्म्या, तू परामर्शदाता आहे, मी तुझी उपासना करतो.
किन्तु सहायक अर्थात् पवित्र आत्मा जिसे परम पिता मेरे नाम से भेजेगा, तुम्हें सब कुछ बतायेगा। और जो कुछ मैंने तुमसे कहा है उसे तुम्हें याद दिलायेगा। (यूहन्ना 14:26 )
पवित्र आत्म्या, तू साहाय्यक आहे, मी तुझी प्रशंसा करतो.
किन्तु सहायक अर्थात् पवित्र आत्मा जिसे परम पिता मेरे नाम से भेजेगा, तुम्हें सब कुछ बतायेगा। और जो कुछ मैंने तुमसे कहा है उसे तुम्हें याद दिलायेगा। (यूहन्ना 14:26 )
पवित्र आत्म्या, तू मध्यस्त आहे, मी तुझी उपासना करतो.
किन्तु सहायक अर्थात् पवित्र आत्मा जिसे परम पिता मेरे नाम से भेजेगा, तुम्हें सब कुछ बतायेगा। और जो कुछ मैंने तुमसे कहा है उसे तुम्हें याद दिलायेगा। (यूहन्ना 14:26 )
पवित्र आत्म्या, तू वकील आहे, मी तुझी उपासना करतो.
किन्तु सहायक अर्थात् पवित्र आत्मा जिसे परम पिता मेरे नाम से भेजेगा, तुम्हें सब कुछ बतायेगा। और जो कुछ मैंने तुमसे कहा है उसे तुम्हें याद दिलायेगा। (यूहन्ना 14:26 )
आशीर्वादित पवित्र आत्म्या, तूच तो एक आहे जो मला सर्वकाही शिकवितो,मी तुझी उपासना करतो.
किन्तु सहायक अर्थात् पवित्र आत्मा जिसे परम पिता मेरे नाम से भेजेगा, तुम्हें सब कुछ बतायेगा। और जो कुछ मैंने तुमसे कहा है उसे तुम्हें याद दिलायेगा। (यूहन्ना 14:26 )
बहुमुल्य पवित्र आत्म्या, जे सर्वकाही येशूने मला शिकविले ते तू माझ्या स्मरणात आणतो, मी तुला धन्यवाद देतो.
जो मुझमें विश्वासी है, जैसा कि शास्त्र कहते हैं उसके अंतरात्मा से स्वच्छ जीवन जल की नदियाँ फूट पड़ेंगी।” (यूहन्ना 7:38 )
आशीर्वादित पवित्र आत्म्या, तू आनंदाचे तेल आणि हर्षाचे तेल आहेस, मी तुजवर प्रीती करतो
सिय्योन के दु:खी लोगों को आदर देना (अभी तो उनके पास बस राख हैं); सिय्योन के लोगों को प्रसन्नता का स्नेह प्रदान करना; (अभी तो उनके पास बस दु:ख हैं) सिय्योन के लोगों को परमेश्वर की स्तुति के गीत प्रदान करना (अभी तो उनके पास बस उनके दर्द हैं); सिय्योन के लोगों को उत्सव के वस्त्र देना (अभी तो उनके पास बस उनके दु:ख ही हैं।) उन लोगों को ‘उत्तमता के वृक्ष’ का नाम देना; उन लोगों को यहोवा के अद्भुत वृक्ष की संज्ञा देना।” (यशायाह 61:3)
जिवंत परमेश्वराच्या आत्म्या,मी तुझी उपासना करतो.
पृथ्वी बेडौल और सुनसान थी। धरती पर कुछ भी नहीं था। समुद्र पर अंधेरा छाया था और परमेश्वर की आत्मा जल के ऊपर मण्डराती थी। (उत्पत्ति 1:2)
आत्म्याच्या पित्या, मी तुजपुढे नतमस्तक होतो.
और फिर यह भी कि इन सब को वे पिता भी जिन्होंने हमारे शरीर को जन्म दिया है, हमें ताड़ना देते हैं। और इसके लिए हम उन्हें मान देते हैं तो फिर हमें अपनी आत्माओं के पिता के अनुशासन के तो कितना अधिक अधीन रहते हुए जीना चाहिए। (इब्रानियों 12:9)
त्याचा आत्मा ज्याने येशूला मृतांमधून उठविले,मी तुझी उपासना करतो.
और यदि वह आत्मा जिसने यीशु को मरे हुओं में से जिलाया था, तुम्हारे भीतर वास करती है, तो वह परमेश्वर जिस ने यीशु को मरे हुओं में से जिलाया था, तुम्हारे नाशवान शरीरों को अपनी आत्मा से जो तुम्हारे ही भीतर बसती है, जीवन देगा। (रोमियों 8:11)
बुद्धी आणि समज चा आत्मा,मी तुझी उपासना करतो.
परमेश्वर सब लोगों के लिये संकेत के रूप में झंडा उठायेगा। इस्राएल और यहूदा के लोग अपने—अपने देशों को छोड़ने के लिये विवश किये गये थे। वे लोग धरती पर दूर—दूर फैल गये थे किन्तु परमेश्वर उन्हें परस्पर एकत्र करेगा। (यशायाह 11:12)
बुद्धी आणि प्रकटीकरणाचा आत्मा,मी तुझी उपासना करतो.
मैं प्रार्थना किया करता हूँ कि हमारे प्रभु यीशु मसीह का परमेश्वर तुम्हें विवेक और दिव्यदर्शन की ऐसी आत्मा की शक्ति प्रदान करे जिससे तुम उस महिमावान परम पिता को जान सको। (इफिसियों 1:17 )
कृपा आणि विनंतीचा आत्मा, मी तुजपुढे नतमस्तक होतो.
मैं दाऊद के घर और यरूशलेम के निवासियों के हृदय में दया और करूणा की भावनाबरूंगा। वे मेरी ओर देखेंगे, जिसे उन्होंने छेद डाला था और वे बहुत दुखी होंगे वे इतने ही दुखी होंगे। वे इतने ही दुखी होंगे, जितना अपने इकलौते पुत्र की मृत्यु पर रोने वाला व्यक्ति,या अपने पहलौठे पुत्र की मृत्यु पर रोनेवाला व्यक्ति। (जकर्याह 12:10 )
प्रभू येशू ख्रिस्ता, विश्वसनीय आणि विश्वासू साक्षी,मी तुझी उपासना करतो.
एवं उस यीशु मसीह की ओर से जो विश्वासपूर्ण साक्षी, मरे हुओं में से पहला जी उठने वाला तथा धरती के राजाओं का भी राजा है, तुम्हें अनुग्रह और शांति प्राप्त हो।
वह जो हमसे प्रेम करता है तथा जिसने अपने लहू से हमारे पापों से हमें छुटकारा दिलाया है। (प्रकाशित वाक्य 1:5 )
प्रभू येशू ख्रिस्ता, मृतांमधील प्रथम जन्मलेला,मी तुझी उपासना करतो.
एवं उस यीशु मसीह की ओर से जो विश्वासपूर्ण साक्षी, मरे हुओं में से पहला जी उठने वाला तथा धरती के राजाओं का भी राजा है, तुम्हें अनुग्रह और शांति प्राप्त हो।
वह जो हमसे प्रेम करता है तथा जिसने अपने लहू से हमारे पापों से हमें छुटकारा दिलाया है। (प्रकाशित वाक्य 1:5 )
प्रभू येशू ख्रिस्ता, पृथ्वीवरील राजांचा शासक,मी तुझी उपासना करतो.
एवं उस यीशु मसीह की ओर से जो विश्वासपूर्ण साक्षी, मरे हुओं में से पहला जी उठने वाला तथा धरती के राजाओं का भी राजा है, तुम्हें अनुग्रह और शांति प्राप्त हो।
वह जो हमसे प्रेम करता है तथा जिसने अपने लहू से हमारे पापों से हमें छुटकारा दिलाया है। (प्रकाशित वाक्य 1:5)
प्रभू येशू, तूअल्फा आणि ओमेगा आहे,मी तुझी उपासना करतो.
भु परमेश्वर वह जो है, जो था और जो आनेवाला है, जो सर्वशक्तिमान है, यह कहता है, “मैं ही अलफा और ओमेगा हूँ।” (प्रकाशित वाक्य 1:8)
प्रभू येशू, तूप्रारंभ आणि अंत आहे,मी तुझी उपासना करतो.
प्रभु परमेश्वर वह जो है, जो था और जो आनेवाला है, जो सर्वशक्तिमान है, यह कहता है, “मैं ही अलफा और ओमेगा हूँ।” (प्रकाशित वाक्य 1:8)
प्रभू येशू, तू जो एकच आहे, जो होता आणि जो येणार आहे, सर्वशक्तिमान, मी तुझी उपासना करतो.
प्रभु परमेश्वर वह जो है, जो था और जो आनेवाला है, जो सर्वशक्तिमान है, यह कहता है, “मैं ही अलफा और ओमेगा हूँ।” (प्रकाशित वाक्य 1:8)
प्रभू येशू, तुझे डोळे हे अग्नीच्या ज्वालेसारखे आहे, माझ्या देवा मी तुझी उपासना करतो.
उसके सिर तथा केश सफेद ऊन जैसे उजले थे। तथा उसके नेत्र अग्नि की चमचमाती लपटों के समान थे। 15 उसके चरण भट्टी में अभी-अभी तपाए गए उत्तम काँसे के समान चमक रहे थे। उसका स्वर अनेक जलधाराओं के गर्जन के समान था। 16 तथा उसने अपने दाहिने हाथ में सात तारे लिए हुए थे। उसके मुख से एक तेज दोधारी तलवार बाहर निकल रही थी। उसकी छवि तीव्रतम दमकते सूर्य के समान उज्वल थी। (प्रकाशित वाक्य 1:14-16 )
प्रभू येशू, तुझे तेज हे सूर्य त्याच्या संपूर्ण तेजात चमकण्या सारखे आहे, माझ्या प्रभू मी तुझी उपासना करतो
उसके सिर तथा केश सफेद ऊन जैसे उजले थे। तथा उसके नेत्र अग्नि की चमचमाती लपटों के समान थे। 15 उसके चरण भट्टी में अभी-अभी तपाए गए उत्तम काँसे के समान चमक रहे थे। उसका स्वर अनेक जलधाराओं के गर्जन के समान था। 16 तथा उसने अपने दाहिने हाथ में सात तारे लिए हुए थे। उसके मुख से एक तेज दोधारी तलवार बाहर निकल रही थी। उसकी छवि तीव्रतम दमकते सूर्य के समान उज्वल थी। (प्रकाशित वाक्य 1:14-16 )
प्रभू येशू, तू प्रथम आणि शेवट आहे,मी तुझी उपासना करतो.
मैंने जब उसे देखा तो मैं उसके चरणों पर मरे हुए के समान गिर पड़ा। फिर उसने मुझ पर अपना दाहिना हाथ रखते हुए कहा, “डर मत, मैं ही प्रथम हूँ और मैं ही अंतिम भी हूँ। (प्रकाशित वाक्य 1:17 )
प्रभू येशू, तू प्रभुत्व मिळविले आहे आणि पित्या बरोबर त्याच्या सिंहासनावर बसला आहेस.मी तुजपुढे नतमस्तक होतो.
“जो विजयी होगा मैं उसे अपने साथ अपने सिंहासन पर बैठने का गौरव प्रदान करूँगा। ठीक वैसे ही जैसे मैं विजयी बनकर अपने पिता के साथ उसके सिंहासन पर बैठा हूँ। (प्रकाशित वाक्य 3:21 )
प्रभो, तू माझे बल व माझे गीत आहे.मी तुजपुढे नतमस्तक होतो.
परमेश्वर माझे सामर्थ्य आहे. तो माझे रक्षण करितो. मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन; [परमेश्वर माझा देव आहे; तो माझ्या पूर्वजाचा देव आहे; मी त्याचे गौरव करीन. (निर्गम 15:2 )
प्रभो, तू माझा देव आहेस आणि तू माझे तारण झाला आहे, मी तुजपुढे नतमस्तक होतो.
परमेश्वर माझे सामर्थ्य आहे. तो माझे रक्षण करितो. मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन; [परमेश्वर माझा देव आहे; तो माझ्या पूर्वजाचा देव आहे; मी त्याचे गौरव करीन. (निर्गम 15:2 )
प्रभू येशू, स्वर्गात आणि पृथ्वीवर आणि ते जे पृथ्वी खाली आहेत तो प्रत्येक गुडघा तुजपुढे नतमस्तक होतो.
यासाठी की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे आहेत त्या सर्वांनी येशूच्या नावाच्या महिम्यासाठी गुडघे टेकावेत. (फिलिप्पैकरांस 2:10)
प्रभू येशू मी तुझी उपासना करतो, कारण तू इम्मानुएल, परमेश्वर आमच्या सानिध्य असा आहेस.
“कुमारी गर्भवती होईल, ती एका मुलाला जन्म देईल आणि ते त्याला ‘इम्मानुएल’ म्हणजे ‘आमच्याबरोबर देव आहे’ असे म्हणतील.” (मत्तय 1:23)
हे प्रभो, आमच्या देवा, किती उत्तम, किती वैभवी, किती गौरवी तुझे नाव हे संपूर्ण पृथ्वी मध्ये आहे!
परमेश्वरा, आमच्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील सर्व नावात अतिशय चांगले आहे, अद्भुत आहे. (स्तोत्रसंहिता 8:9)
प्रभो, तू राजा आहेस सदा सर्वकाळसाठी, मी तुजपुढे नतमस्तक होतो.
त्या लोकांना तुझ्या भूमीतून घालवून दे. (स्तोत्रसंहिता 10:16)
तुझेच हे प्रभो, महानता, सामर्थ्य, गौरव, विजय, आणि वैभव आहे.
महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि सन्मान ही सर्व तुझीच आहेत कारण स्वर्ग-पृथ्वीवर जे जे काही आहे ते तुझेच आहे. परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे. या सागळ्यांचा शास्ता आणि मुकुटमणी तूच आहेस. (1 इतिहास 29:11)
तुझे सिंहासन, हे परमेश्वरा, हे सदा सर्वकाळ आहे. मी उपासना करतो आणि तुझ्यापुढे नतमस्तक होतो.
देवा तुझे सिंहासन नेहमी साठी आहे. चांगुलपणा हा तुझा राजदंड आहे. (स्तोत्रसंहिता 45:6)
बहुमुल्यअब्बा पित्या,मी तुझी उपासना करतो
पुन्हा भीति वाटू नये म्हणून तुम्हांला गुलामगिरीचा आत्मा मिळाला नाही, तर तुम्हांला दतकपणाचा आत्मा मिळाला आहे. त्याच्यायोगे आम्ही “अब्बा, बापा” अशी हाक मारतो. (रोमकरांस 8:15)
हे प्रभो, इस्राएलच्या देवा, तुझीस्तुती आता आणि सदा सर्वदा होत राहो!
त्या समुदायापुढे दावीदाने परमेश्वराचे स्तुतिगीत म्हटले. ते असे: “हे परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, आमच्या पित्या, सदासर्वकाळ तू धन्य आहेस. (1 इतिहास 29:10)
हे प्रभो, आमच्या देवा, संपूर्ण पृथ्विभर तुझे नाव किती उत्तम आहे, ज्याने तुझे गौरव स्वर्गावर ठेवले आहे!
परमेश्वरा, माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे. तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्त करुन दिला आहे. (स्तोत्रसंहिता 8:1)
हे प्रभो तू सदा सर्वकाळ राजा आहेस. माझ्या संपूर्ण हृदयाने मी तुझी उपासना करतो.
त्या लोकांना तुझ्या भूमीतून घालवून दे. (स्तोत्रसंहिता 10:16)
माझा राजा आणि माझा परमेश्वर, तुझीच केवळ मी उपासना करेन.
माझ्या देवा! माझ्या राजा! माझी प्रार्थना ऐक. ( स्तोत्रसंहिता 5:2)
माझा पिता ज्यांस मी मागण्या अगोदर मला लागणाऱ्या सर्व गोष्टी ठाऊक आहेत, मीतुझे आभार मानतो
त्यांच्यासारखे होऊ नका. तुम्हाला कशाची गरज आहे हे तुम्ही सांगण्यापूर्वी तुमच्या पित्याला ठाऊक असते. (मत्तय 6:8)
प्रभो तू पिडीत लोकांचे शरणस्थान आहे, संकटाच्या काळात शरणस्थान.मी तुजपुढे नतमस्तक होतो.
खूप लोक सापळ्यात अडकले आणि दुखी झाले कारण त्यांच्या पुढे असंख्य संकटे होती. संकटांच्या ओझ्याखाली ते लोक चेंगरले गेले आहेत.
परमेश्वरा, त्यांना आश्रय देणारी एक चांगली जागा तू बन. ( स्तोत्रसंहिता 9:9)
इस्राएलच्या प्रभू परमेश्वरा, येथे स्वर्गात वर आणि पृथ्वीवर खाली तुझ्या सारखा कोणी परमेश्वर नाही
शलमोन म्हणाला,“हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, तुझ्या सारखा दुसरा कोणी आकाशात किंवा पृथ्वीतलावर नाही. तू हा करार केलास कारण तुझे आमच्यावर प्रेम आहे. तू आपला करार पाळतोस. जे तू दाखवलेल्या मार्गाने जातात त्यांच्याविषयी तू दयाळू आणि एकनिष्ठ असतोस. ( 1 राजे 8:23)
पवित्र, पवित्र, पवित्र, सेनाधीश परमेश्वरा, संपूर्ण पृथ्वी त्याच्या गौरवाने भरलेली आहे.
ते देवदूत एकमेकांशी बोलत होते. ते म्हणत होते, “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वशक्तिमान परमेश्वर परमपवित्र आहे. त्याची प्रभा सगळ्या पृथ्वीला व्यापून राहिली आहे.” देवदूतांचे आवाज फार मोठे होते. (यशया 6:3 )
पितृहीनांचा साहाय्यक, मी तुझी उपासना करतो
परमेश्वरा, ते लोक अतिशय दुष्ट आणि वाईट गोष्टी करतात ते तू बघतोस तू त्याकडे लक्ष दे आणि काहीतरी कर. संकटांनी पिडलेले लोक तुझ्याकडे मदतीसाठी येतात. परमेश्वरा, निराधाराला मदत करणारा तूच एक आहेस. म्हणून त्यांना मदत कर. (स्तोत्रसंहिता 10:14)
महान परमेश्वरा, तू सर्व पृथ्वीचा न्यायाधीश आहे. तू सर्वाना न्याय देतो.
तू नक्की नगराचा नाश करणार नाहीस; दुष्ट लोकांना मारण्यासाठी तू पन्नास नीतिमान लोकंना मारणार नाहीस; आणि जर तसे झाले तर मग चांगले व वाईट अशा लोकांची गत सारखीच होणार; त्या दोन्ही प्रकारच्या लोकांना शिक्षा होणार; तू सर्व पृथ्वीचा न्यायाधीश आहेस, तू योग्य तेच करशील हे मला माहीत आहे.” (उत्पत्ति 18:25 )
देव चांगला न्यायाधीश आहे आणि तो त्याचा क्रोध केव्हाही व्यक्त करु शकतो. (स्तोत्रसंहिता 7:11 )
देव ज्यासच केवळ अमरत्व आहे, अगम्य अशा प्रकाशात निवास करतो, ज्यांस कोणी मनुष्याने पाहिले नाही किंवा पाहू शकत नाही, सन्मान आणि सार्वकालिक सामर्थ्य ज्याचे आहे, आमेन.
ज्या एकालाच अमरत्व आहे, ज्यापर्यंत पोहोंचता येणार नाही अशा प्रकाशात राहतो. ज्याला कोणीही पाहिले नाही किंवा पाहू शकत नाही, त्याला सन्मान आणि अनंतकाळचे सामर्थ्य असो. (1 तीमथ्याला 6:16)
पित्या, तुझा उजवा हात, हे प्रभो, हा सामर्थ्यात गौरवी आहे, तुझा उजवा हात, हे प्रभो, शत्रूला विखरून टाकतो. मी तुजपुढे नतमस्तक होतो
“हे परमेश्वर तुझा उजवा हात आश्चर्यकारकरीत्या बलशाली आहे; त्या हाताने तू शत्रूंचा चुराडा करून टाकलास. (निर्गम 15:6 )
पित्या, तू तो देव आहे जो पाहतो, तुझ्या नेत्रांपासून काहीही लपलेले नाही, मी तुझी उपासना करतो.
परमेश्वर हागारेशी बोलला; हागारेने देवासाठी नवे नाव वापरायला सुरवात केली. ती म्हणाली, "तू मला पाहणारा देव आहेस, कारण मला समजते की या ठिकाणीही देव मला भेटतो व माझी काळजी करतो.” (उत्पत्ति 16:13)
आणि कोणतीही अशी निर्मित गोष्ट नाही की जी त्याच्यापासून लपलेली आहे आणि ज्याच्यापाशी आम्हांला सर्व गोष्टींचा हिशेब द्यावयाचा आहे. त्याच्यासमोर सर्व गोष्टी उघड व स्वष्ट अशा आहेत. (इब्री लोकांस 4:13)
पित्या, तू माझा देव आहे, आणि मी तुझी स्तुती करेन; तू माझा देव आहेस, मी तुला उंच करेन.
स्तोत्रसंहिता 118:28 परमेश्वरा, तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो. (स्तोत्रसंहिता 118:28)
पित्या जो गुप्ततेत पाहतो आणि उघडपणे पुरस्कार देतो, मी तुझी उपासना करतो
म्हणून जेव्हा तुम्ही गरिबाला द्याल, तेव्हा गुपचूप द्या. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू नये. 4 दान गुप्त असावे, कारण तुमच्या पित्याला ते कळते व तो त्याचे फळ देतो. (मत्तय 6:3-4)
प्रकाशाच्या पित्या, जो स्वर्गातून प्रकाशतो, आणि जो बदलण्याचा विषय कधीही नाही, मी तुजपुढे नतमस्तक होतो.
प्रत्येक उत्तम व परिपूर्ण देणगी वरून येते. स्वर्गीय प्रकाश ज्याने निर्माण केला त्या पित्यापासून ती येते. आणि ज्याच्यावर तारांगणाच्या हालचालीचा काहीही परिणाम होत नाही, अशा पित्यापासून ती देणगी येते. (याकोब 1:17)
स्वर्गातील पित्या,मी तुजपुढे नतमस्तक होतो,
“जेव्हा तुम्ही चांगली कृत्ये करता तेव्हा ती गाजावाजा न करता करा. लोकांच्या नजरेत भरावी म्हणून जर तुम्ही सत्कृत्ये करणार असाल तर लक्षात ठेवा, तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हाला तुमचे प्रतिफळ मिळणार नाही. (मत्तय 6:1 )
स्वर्गातील पित्या तू तुझ्या सर्व मार्गात सिद्ध असा आहे, मी तुझी उपासना करतो
म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा. (मत्तय 5:48)
आशीर्वादित देवा, मी तुजपुढे नतमस्तक होतो,
11 गौरवी सुवार्ता जी धन्यवादित देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपविली आहे, तिला हे अनुसरून आहे. (1 तीमथ्याला 1:11)