परिचय
देवदूताचे पुस्तक, देवदूताच्या विषयावरून रहस्याचा पडदा काढून टाकते की त्यांचे दैवी मिशन प्रगट करावे.
पास्टर मायकल यांनी पवित्र शास्त्राकडून गहन सत्य आणि त्यांच्या स्वतःच्या जीवनाचे वैयक्तिक अद्भुत अनुभवसुद्धा ह्या पुस्तकात मांडले आहेत. हे पुस्तक तुम्हाला ताजेतवाने करेल, अधिक माहिती देईल, आणि परमेश्वरा द्वारे अधिक संरक्षण दिले आहे असे सुद्धा वाटेल.