परिचय
पास्टर मायकल फर्नांडीस द्वारे हे फारच विलक्षण पुस्तक तुम्हाला हे शिकवेल की अभिषेक्त कसा प्राप्त करावा आणि तुम्ही अभिषिक्त कसे होऊ शकता.परमेश्वराच्या अभिषेक विषयी देवाच्या वचनातून ते अद्भुतरहस्याचा उलघडा करतात जे तुम्हाला तयार करेल की अभिषेक प्राप्त करावा.
जेव्हा तुम्ही त्याच्या अभिषेक मध्ये जगता, तुमचे आध्यात्मिक जीवन हे अधिक फलदायक होईल कारण तुम्हाला योग्यता दिली जाईल की देवाच्या गौरवाकरिता "महान गोष्टी" कराव्या.
जेव्हा तुम्ही त्याच्या अभिषेक मध्ये जगता, तुमचे आध्यात्मिक जीवन हे अधिक फलदायक होईल कारण तुम्हाला योग्यता दिली जाईल की देवाच्या गौरवाकरिता "महान गोष्टी" कराव्या.