परिचय
अनेक वर्षांच्या सेवाकार्यावर आधारित, हे पुस्तक ध्येय निर्माण करणे व ते प्राप्त करण्यासाठी व्यवहारिक व सिद्ध योजना सादर करते जे विद्यार्थी, व्यवसायिक व पाळक समान लोकांनी वापरले आहे. ह्या पुस्तकात सिद्धांत आहेत जे तुम्ही तुमच्या जीवनभर उपयोगात आणण्यास समर्थ व्हाल.