परिचय
तुमच्या स्वप्नात तुम्ही लोक किंवा प्राण्यांस तुमच्या स्वप्नाच्या मागे लागावे असे करताना पाहता काय? अनेक लोकांच्या मागे दुष्टता लागलेली असते परंतु अनेकजण ते कदाचित जाणत नाही.
जोपर्यंत तुम्ही तुमचा सर्व वेळ तुमच्या मागे दुष्टता लावणाऱ्यांपासून दूर जाण्यात घालविता,तुम्हाला तुमच्या जीवनात काहीतरी महत्वाचे हस्तगत करण्यापासून फारच अवघड होईल. आध्यात्मिक शक्ती जी तुम्ही वापरली पाहिजे होती की महान गोष्टी प्राप्त कराव्या ती दुष्टता लावणाऱ्यांपासून दूर जाण्यात खर्च झाली.
हा एक गंभीर विषय आहे जो हाताळला गेला पाहिजे कारण आपल्या नियतीस पूर्ण करण्याच्या आपल्या क्षमतेवर प्रभाव करते. पास्टर मायकल ह्या विषयावर, फारच ठोस शिकवण देतात.