परिचय
पास्टर मायकल फर्नांडीस ह्या सामर्थ्यशाली पुस्तका द्वारे समज जे बीज आणतात जे दोन्हीही म्हणजे विश्वास व प्रोत्साहन देते. हे पुस्तक तुम्हाला साहाय्य करेल की आत्म्याचे फळ जोपासावे व समजावे आणि ते आपल्या जीवनात कसे प्रगट होऊ शकते किंवा केले पाहिजे.
आत्म्याचे फळ तुमच्यामध्ये येशूचे चरित्र पुन्हा निर्माण करेल आणि तुम्हांमध्ये एक जीवनशैलीला जन्म देईल कीजे शुभवर्तमान तुम्ही घोषित करता ते इतरांना आकर्षित करेल कारण ते त्याचे परिणाम पाहू शकतील.