परिचय
जसे भौतिकते मध्ये येथे सुद्धा आध्यात्मिक द्वार आहेत. बायबल नोंद करते की द्वार जवळ नियती बदलणारे अनेक निर्णय व घटना घडत आहेत.
बायबल मध्ये देवाच्या माणसांनी द्वार चे महत्त्व, व ते कशाचे प्रतीक आहेत हे समजले होते. म्हणून त्यांनी त्यांच्या प्रार्थनेत सतत त्याचा हे म्हणत उल्लेख केला, "....व तुझी संतति आपल्या वैऱ्यांच्या नगरांची सत्ता पावो." (उत्पत्ति २४:६०)
आता वेळ झाली आहे की तुम्ही द्वार चे महत्त्व समजावे जर तुम्हाला आध्यात्मिक गंभीर प्रगती करावयाची आहे. पास्टर मायकल द्वारे दिलेले पुस्तक वाचलेच पाहिजे.