परिचय
"परमेश्वर सर्वत्र आहे" आणि तरीसुद्धा "परमेश्वर येथे आहे". त्याची उपस्थिती ही संबंधात व उद्धारा मध्ये प्रगट आहे. परमेश्वराची उपस्थिती आपल्याला कसे प्रभावित करते? परमेश्वराची उपस्थिती आपण आपल्याकडे कशी आकर्षित करू शकतो?
पास्टर मायकल द्वारे ही शिकवण तुमचे विचार व कृती मध्ये परिवर्तन आणेल.
पास्टर मायकल द्वारे ही शिकवण तुमचे विचार व कृती मध्ये परिवर्तन आणेल.