परिचय
स्तोत्र ४:८ म्हणते, "मी स्वस्थपणे पडून लागलाच झोपी जातो, कारण हे, परमेश्वरा, तूच मला एकांतात निर्भय ठेवितोस."
शांतीमय व आरामाची झोप ही देवापासून दान आहे जे सांभाळले व ज्याचा आनंद घेतला पाहिजे. आज, अनेक जण हे अर्धवट झोप पासून त्रासात आहेत, झोपण्यात विस्कळीतपणा ज्यामध्ये कोणाला झोप येत नाही/ किंवा बिछान्यावर जागेच राहतात.
ह्या पुस्तकात, पास्टर मायकल आपल्याला शिकवतात, की आपणांस झोप व आराम विषयी बायबल ला काय सांगावयाचे आहे आणि हे तुमची रात्र च नाही तर तुमच्या जीवनावर सुद्धा कसा प्रभाव करू शकते.