परिचय
देवाची वाणी ऐकण्यास तुम्ही आतूर आहात काय? जसे तुम्ही विचार करता तितके ते अवघड असणार नाही. अनेक विचार करतात, की देवाची वाणी ऐकणे हे केवळ काही विशेष लोकांसाठी आहे.
ह्या पुस्तकात पास्टर मायकल तुम्हाला शिकवीत आहे की तुम्ही स्वतः देवाची वाणी ओळखावी. तुम्ही अनेक मार्ग शिकाल ज्यामध्ये परमेश्वर आपल्याबरोबर दररोज बोलतो. हे वाचलेच पाहिजे.