परिचय
बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगते की स्वर्ग हे प्रत्यक्ष ठिकाण आहे. तथापि, याअनेक वर्षांमध्ये आपल्यापैंकी अनेक लोकांनी ह्या सत्या विषयी दंतकथा व चुकीच्या समजुती विकसित केल्या आहेत.
ह्या पुस्तकात, तुम्ही शिकाल की आपण मरण पावल्यानंतर आपल्याला काय होते त्याविषयी बायबल प्रत्यक्षात आपल्याला कायसांगते!
ह्या पुस्तकात, तुम्ही शिकाल की आपण मरण पावल्यानंतर आपल्याला काय होते त्याविषयी बायबल प्रत्यक्षात आपल्याला कायसांगते!