परिचय
नरक हे खरे स्थान आहे काय? अनेक ख्रिस्ती लोक तसे आहे असा विश्वास ठेवीत नाहीत.
एक प्रेमी परमेश्वर लोकांना कायमचे नरकात का टाकेल? नरकाच्या सिद्धांता विषयी हे व इतर प्रश्ने ही कदाचित उत्तरे देण्यास प्रसन्न करणारी वाटणार नाही, परंतु ते नेहमीच ख्रिस्ती विश्वासाला आक्षेप अशीपुढे येतात, कधी कधी ख्रिस्ती लोकांना गोंधळात सुद्धा टाकतात.
पास्टर मायकल ह्या प्रश्नांवर ह्या माहितीविषयक शिकवणीत विचार मांडतात, आणि बरेच काही स्पष्ट करतात.