परिचय
माझ्या जीवनासाठी देवाची इच्छा मी कसे समजू शकतो व तसे करावे? लोकांच्या मनात हा सर्वात पहिला प्रश्न आहे जे खरेच देवाला प्रेम करतात.
अनेकतरुण लोकांनी व हृदयाने तरुण असलेल्या लोकांनी मला विचारले, "तुम्ही हे कसे जाणले की ज्यासाठी परमेश्वराने तुम्हाला बोलाविले आहे?"
तुम्हाला कसे काय ठाऊक की तुम्ही योग्य गोष्टी करीत आहात आणि केवळ तुमच्या मनाच्या परिकल्पनेच्या मागे धावत नाही?"