परिचय
तुमच्या भावना कशा हाताळाव्याहे तुमच्या अंतिम ठिकाणास निश्चित करते. हे निश्चित करते तुम्ही तुमच्या जीवनात किती लांबचा पल्ला गाठाल.
भावनात्मकआरोग्य व आध्यात्मिक परिपक्वता हे वेगळे करू शकत नाही आणि ते फारच घनिष्ठतेमध्ये जुळलेले आहेत.सर्व मोठे नवीन मार्ग प्राप्त करणे व ते सर्व दरवाजे कसे उघडे ठेवावे याचे हे गुपित आहे.
पास्टर मायकल फर्नांडीस द्वारे एक व्यवहारिक मार्गदर्शन की नकारात्मकते वर विजय मिळवावा व तुमच्या भावनांना उत्तमरित्या हाताळावे.