परिचय
सैतान हा चोर आहे व त्याच्या स्वभावास खरा आहे जो जे सर्व काही परमेश्वराने दिले आहे ते हिरावून घेण्यास, मारण्यास व नष्ट करण्यास प्रयत्न करेल. ह्या कारणामुळे, अनेकांनी जे आरोग्य प्राप्त केले होते ते गमाविले आहे.
आरोग्य सांभाळण्यास शिकणे हे तितकेच महत्वाचे आहे जितके ते प्राप्त करणे. पास्टर मायकल द्वारे हे पुस्तक तुम्हाला शिकवेल की तुमचे आरोग्य सांभाळण्यासाठी काय करावे लागते म्हणजे गौरव हे निरंतर त्याचेच राहील.