परिचय
जेव्हा कोणी स्वतःचीकीव करण्यात अडकलेला असतो, तो किंवा ती इतर कोणासाठी सुद्धा वाईट वाटून घेत नाहीत. ते स्वतःसाठीच कीवकरीत असतात.स्वतःकीव करणे हे जे मला घडले आहे, मी जो गरीब,मला कोणी प्रेम करीत नाही आणि वगैरे हेसर्व त्याविषयीच राहते.स्वतःची कीव करण्याच्या बंधनास मोडण्यास शिका.