परिचय
अभ्यासाने हे दाखविले आहे की वयस्कर लोक क्वचितच हसतात. आपण सहमत आहात काय? आपण जेव्हा प्रौढ होत जातो आपण अधिक जबाबदार होत जातो, आणि जीवनाचे ओझे हे अवास्तव वाढत जाते. अधिक आनंदी लोक देखील जीवनाचे तणाव व मनस्तापाच्या भाराने त्रस्त होऊ शकतात की त्यांना आता येथूनपुढे काहीही मनोरंजक असे दिसत नाही.
याक्षणी, तुम्ही या परिस्थितीमध्ये आहात काय? मग, हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. परमेश्वराने हास्याविषयी त्याचे विचार माझ्या हृदयात टाकले आहे की ते कागदावर उतरवावे आणि तुम्हांला सांगावे. मी निश्चितच एक विनोदी कलाकार नाही, परंतु मला तुम्हांसोबत हास्याविषयी गहन रहस्ये सांगू दया.