परिचय
याबेसची कथा ही केवळ दोन वचने आहेत-१ इतिहास ४:९-१०, परंतु कळकळीच्या प्रार्थनेच्या प्रभावीपणाची ती एक सामर्थ्यशाली आठवण आहे. याबेसची प्रार्थना जीवनाच्या गुप्ततेस सामावून आहे जी देवासोबत असामान्य घनिष्ठ संबंधासह आशीर्वादित आहे. संपूर्ण युगांमध्ये, हजारो ख्रिस्ती व्यक्ति ज्यांनी या प्रार्थनेस कृतीत आणले आहे त्यांनी देवाच्या कृपेला सातत्याच्या आधारावर अनुभविले आहे.
मला विश्वास आहे की या रांगेमध्ये या कृपेच्या परिमाणामध्ये तुम्ही पुढील आहात. याबेसची प्रार्थना हे काही सूत्र नाही की देवापासून काहीतरी प्राप्त करावे; त्याऐवजी, हे देवाला विनवणी आहे की त्याच्या जीवनासाठी देवाची अभिवचने व उद्देश्ये पूर्ण करण्यास त्यास साहाय्य करावे.