परिचय
पास्टर मायकलचे हे पुस्तक शांत प्रतिबिंब आणि एक पाचारण आहे की आपण कसे आपल्या हृदयात परमेश्वर आणि त्याच्या उद्देशाऐवजी आपल्या स्वार्थाला महत्त्व दिले आहे याचे परीक्षण करावे.
या पुस्तकात, तुम्ही हे शिकाल की विषारी अहंकार कसा आहे आणि त्यावर कशी मात करावी. जीवन परिवर्तीत करणाऱ्या भेटीसाठी सज्ज व्हा जेव्हा देव आपल्याला स्वार्थाच्या सापळ्यातून सोडवितो आणि जेणेकरून आपण आपली जीवने देवावर केंद्रित करू शकावे.