english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. गमाविलेले रहस्य
डेली मन्ना

गमाविलेले रहस्य

Monday, 26th of October 2026
19 14 125
मनुष्य हा नेहमीच इतरांची परीक्षा करीत असतो. याउलट,पवित्र शास्त्र आपल्यालाआदेश देते हे बोलत, "परंतु माणसाने आत्मपरीक्षण करावे." (१ करिंथ ११:२८)

परमेश्वराबरोबरच्या माझ्या चालण्या मध्ये, मी पवित्र आत्म्याला मागितले, "मी पुढच्या स्तरावर कसे जावे?" मला माझ्या आत्मिक मनुष्या मध्ये एक छाप होती. "वैयक्तिक आत्मपरीक्षण करण्याची सवय करून घे"  जसे मी हे माझ्या आत्म्यात ऐकले, तेव्हा मी पवित्र शास्त्रात हेअधिक आणि अधिक पाहू लागलो.
तुमच्या स्वतःचे परीक्षण करा की तुम्ही विश्वासात आहात काय. (२ करिंथ १३:५)
तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. (गलती ६:४)

प्रभु येशूने मत्तय ७:१-५ मध्ये आत्म-परीक्षणाचे सत्य फार सुंदररित्या दाखविले आहे.

आपण नेहमी आपल्या सभोवतालच्या लोकांच्या डोळ्यातील कुसळ पाहण्याच्या विचारात असतो. त्याऐवजी, आपण आपल्या स्वतःच्या डोळ्याचे परीक्षण केले पाहिजे आणि असे केल्याने आपण आपल्या स्वतःच्या डोळ्यांत मोठे विषय पाहू. 

जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या विषयांस हाताळतो आपण उत्तम स्थितीत असणार की जे आपल्या सभोवती आहेत त्यांना साहाय्य करावे.

मत्तय ७:१-५मीथोडक्या वाक्यरचनेच्या शैलीत मांडतो जेणेकरून मी तुमच्यासाठी मुद्दा आणू शकावे.
त्यावर मनन करून..
जे तुम्ही करीत आहात?

तुम्ही तुमचा दिवस, तुमची वेळ कशी खर्च करीत आहात?
आणि विचार ज्याविषयी तुम्ही विचार करीत आहात.
तुम्ही स्वतःसाठी एक निश्चित उद्देश स्थित करता की स्वयं-सुधारणाठरवावी. एकच मार्ग की उदया हा सुधारावा ते हे जाणणे आहे की आज तुम्ही काय चूक केली आहे.

शेवटी, आत्मपरीक्षणाची प्रक्रिया अधिक प्रभावशाली करण्यासाठी, एकाला एक स्पष्ट योजनेसह आले पाहिजे म्हणजे ते पुन्हा घडणार नाही.

Bible Reading: Mark 15-16
प्रार्थना
हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ति असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालीव. (स्तोत्रसंहिता १३९:२३-२४)

Join our WhatsApp Channel


Most Read
● बारा मधील एक
● बीज चे सामर्थ्य - २
● आर्थिक संकटातून बाहेर कसे यावे#1
● दिवस १९ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● तीन महत्वाच्या परीक्षा
● कृपेचे दान
● अग्नि हा पडला पाहिजे
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2026 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन