डेली मन्ना
महान पुरस्कार देणारा
Friday, 21st of April 2023
32
27
914
Categories :
आशीर्वाद
उपास व प्रार्थना
मत्तय ६ हे एक शक्तिशाली स्मरण करून देणे आहे की देव त्याच्या लेकरांना पुरस्कार देण्यात प्रसन्न होतो. जेव्हा विश्वासू दानधर्म, प्रार्थना आणि उपासाच्या खऱ्या कृत्यांमध्ये व्यस्त असतो, तेव्हा देव त्यांना पुरस्कार देण्याचे उघडपणे अभिवचन देतो. हे अभिवचन देवाच्या चारित्र्याचा एक आवश्यक पैलू प्रकट करते: तो पुरस्कार देणारा आहे.
संपूर्ण बायबलमध्ये, देव अनेक नावांद्वारे ओळखला जातो, जे त्याच्या लोकांच्या जीवनात त्याचे विविध गुणधर्म आणि भूमिकांना प्रतिबिंबित करते. जसे अनेक जण अशा नावांशी परिचित आहेत जसे आरोग्यदाता, मुक्त करणारा, तर फार थोडे लोक देवाला पुरस्कार देणारा म्हणून ओळखतात. विविध वचनांचे स्पष्टीकरण घेण्याद्वारे, देवाच्या चारित्र्याच्या ह्या कमी प्रमाणात ओळखल्या जाणाऱ्या पैलूबद्दल आपण गहन प्रशंसा मिळवू शकतो.
इब्री. ११:६ आपल्याला सांगते की, विश्वासावाचून त्याला संतोषवणे अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे." हे वचन देवाबरोबरच्या आपल्या संबंधामधील विश्वासाच्या महत्वावर जोर देते आणि हे प्रकट करते की तो खरोखर त्यांस पुरस्कार देणारा आहे जे परिश्रमपूर्वक त्याचा शोध घेतात.
देव त्याच्या लोकांना पुरस्कार देत आहे याचे आणखी एक उदाहरण हे उत्पत्ति १५:१ मध्ये सापडते, जेथे देव अब्रामाला (नंतरचे नाव अब्राहाम) बोलतो, हे म्हणत, "अब्रामा, भिऊ नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल." येथे, देव अब्राहामाला त्याचे संरक्षण व अभिवचनाचे आश्वासन देत आहे की तो त्याचा पुरस्कार असेल, जे देव व त्याच्या लोकांमधील घनिष्ठ संबंधावर जोर देते.
स्तोत्र १९:९-११ मध्ये, स्त्रोत्रकर्ता लिहितो, " परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे; परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य आहेत. ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत, ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो; ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते." हा उतारा देवाची आज्ञा पाळण्याच्या मुल्यास आणि आज्ञा पालन करण्याद्वारे जो पुरस्कार येतो त्याबद्दल ठळकपणे बोलतो.
२ इतिहास १५:७ मध्ये देखील देवाचे अभिवचन की पुरस्कार द्यावा हे उघड आहे, जेथे संदेष्टा अजऱ्या यहूदाचा राजा आसाला प्रोत्साहन देतो हे म्हणण्याद्वारे, "पण तुम्ही हिंमत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तुत्वाचे तुम्हांला फळ मिळेल." हे आश्वासन जे स्थिर राहतात आणि त्याच्या कार्यास वचनबद्ध असतात त्यांना प्रतिफळ देण्यात देवाच्या विश्वासूपणाचे प्रदर्शन करते.
अशा उघड पुरस्काराचे आणखी एक चांगले उदाहरण हे दानीएलाच्या अध्याय १ मध्ये सापडते. बाबेलमध्ये बंदिवासात असताना, त्याचे उपास करणे-काही नेमक्या अन्नाच्या बाबतीत अर्धवट उपासाने- देवाकडून उघडपणे पुरस्कार आणला, ज्याने दानीएलास त्या साम्राज्यातील कोणाही पेक्षा अधिक ज्ञानाने आशीर्वादित केले.
"ह्या चौघा तरुणांना देवाने सर्व विद्या व ज्ञान ह्यांत निपुण व प्रवीण केले; दानीएल हा सर्व दृष्टांत व स्वप्ने ह्यांचा उलगडा करण्यात तरबेज झाला." (दानीएल १:१७)
नंतर, अध्याय १० मध्ये, इस्राएलसाठी प्रकटीकरण जे त्यास मिळाले होते त्याद्वारे दानीएल दु:खी व भाराने दबून गेला होता. त्याने स्वादिष्ट अन्न किंवा मांस खाल्ले नाही आणि तीन आठवडे द्राक्षारस सेवन केले नाही. मग तो त्या दूताबद्दल वर्णन करतो जो त्याच्याकडे पाठविला गेला होता-ज्यास पारसाच्या राज्याचा अधिपती एकवीस दिवस आडवा आल्यामुळे उशीर झाला होता-ज्या उत्तरांची दानीएल अपेक्षा करीत होता ते घेऊन तो आला होता. त्याच्या उपासाने उशीर करणाऱ्याच्या सामर्थ्याला मोडले आणि देवाच्या दूताला मोकळे केले म्हणजे देवाचा उद्देश प्रकट व्हावा आणि कार्य करावे.

अंगीकार
मी भिणार नाही कारण परमेश्वर माझी ढाल व माझे मोठे प्रतिफळ आहे. (उत्पत्ति १५:१)
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वराची महती वर्णा व तुमच्या विश्वासाला प्रेरणा दया● २१ दिवस उपवासः दिवस १५
● त्याला सर्व सांगा
● चांगले आर्थिक व्यवस्थापन
● भूतकाळाच्या कबरेत पडून राहू नका
● वर घेतले जातील (रैप्चर) केव्हा होईल?
● देवाच्या प्रेमाचा अनुभव घेणे
टिप्पण्या