डेली मन्ना
स्वैराचाराच्यासामर्थ्यास मोडून काढणे-१
Sunday, 17th of March 2024
29
18
674
Categories :
पाप
प्रत्येक कुटुंबात त्यांच्या कुटुंबाच्या इतिहासात काहीतरी स्वैराचाराचेकार्यसुरु राहते.
स्वैराचारकाय आहे?
स्वैराचार हा पापाचे परिणाम आहे जे वंशजांपासून कुटुंबाच्या इतिहासात कार्य करीत आहे. हेएक मुख्य कारण आहे की आपण तेच पाप पिढ्यानपिढ्या करताना पाहत राहतो.
आता बायबल मध्य पाप ला अनेक शब्द आहेत परंतु परंतु मला ह्या तीन बद्दल विचार करावयाचा आहे जे महत्वाचे आहेत.
#१ "हमारटिया" याचा अर्थ "मुख्य ध्येय चुकणे"
जसे कोणी तिरंदाजी स्पर्धे मध्ये निशाणा लावतो व निशाणा चुकतो त्यामुळे पुरस्कार किंवा आशीर्वाद प्राप्त करण्यात चुकतो. पाप साठी हा एक सामान्य ग्रीक शब्द आहे, आणि नवीन करारात जवळजवळ २२१ वेळा तेवापरले आहे.
"पाप(हमारटीया) जे आपल्याला सहज गुंतविते" (इब्री १२:१).
आपण देवाच्या उत्तमते साठी ध्येय लावून असतो, परंतु चुकतो.
#२ "पैराबेसीस" याचा अर्थ "अपराध"
अपराध करणे म्हणजे हेतुपूर्वक नियम मोडणे. जेव्हा परमेश्वर "माती मध्ये एक रेषा ओढतो" "त्याचेउल्लंघन" हेतुपूर्वक करण्याद्वारे आपण पुरस्कार व आशीर्वादाचे मोठे नुकसान भोगू शकतो.
प्रत्येक उल्लंघनाचे (पैराबेसीस") व आज्ञाभंगाचे (पैराकोये)यथान्याय फळ मिळते. (इब्री २:२ केजेवी)
सवयीने अपराध करत राहणे हे पापाला तुमचा हिस्सा; तुमच्या चारित्र्याचा हिस्सा"; तुमच्या डीएनए चा हिस्सा" बनविते. ह्याक्षणीतो स्वैराचार होऊन जातो.
#३ "अनोमिया" याचा अर्थ स्वैराचार
येशूने आपल्या स्वतःला आपल्याला दिले जेणेकरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून (अनोमिया)मुक्त करावे. (तीताला पत्र २:१४ केजेवी)
पुढे देशात दुष्काळ पडला; तेव्हा काही दिवस मिसरात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे निघून गेला, कारण त्या देशांतलादुष्काळ फार तीव्र होता. तो मिसरात प्रवेश करणार तो तो आपली बायको साराय हिला म्हणाला, पाहा, तूं दिसावायला सुंदर आहेस हे मला ठाऊक आहे; तुला मिसरी लोक पाहतील तेव्हा ही याची बायको आहे असे म्हणतील, आणि मला मारून टाकून तुला जिवंत ठेवितील. तर मी याची बहिण आहे असेच तूं सांग, म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल, आणि तुझ्यायोगे माझा जीव वाचेल. (उत्पत्ति १२:१०-१३)
अब्राम ने एक खोटी योजना केली की साराय ने असे म्हणावे की ती त्याची बहिण आहे म्हणजे त्याचा जीव घेण्यापासून तो वाचेल. हे केवळ एकदा नाही, अब्राम ने तसे पुन्हा पुन्हा केले.
मग अब्राम ने त्याची पत्नी साराय विषयी म्हटले, "ती माझी बहिण आहे". आणि गरारचा राजा अबीमलेख याने माणसे पाठवून सारेला आणविले. (उत्पत्ति २०:२)
ही अब्रामाची भीति होती जिने त्याकडून असे करविले. असे करण्याने साराय ला धोकादायक स्थिती मध्ये आणले होते जेथे त्या राज्याच्या लोकास साराय ला पत्नी करवून घ्यावयाचे होते.
जर साराय चे संरक्षण केले गेले नसते, तीचे बीज हे दूषित केले गेले असते. तथापि, हा तो परमेश्वर होता ज्याने साराय ला सर्व हानिपासून संरक्षण दिले. हा तो परमेश्वर होता ज्याने अब्रामाच्या वैवाहिक जीवनास संरक्षण दिले होते.
अनेक वर्षानंतर इसहाक चा जन्म झाला, तो सुद्धा तेच पाप करताना आपण पाहतो.
तेव्हा इसहाक गरारात वस्ती करून राहिला. तेथल्या लोकांनी त्याच्या बायकोसंबंधाने त्याजकडे चौकशी केली; तेव्हा तो म्हणाला, ही माझी बहिण; कारण ही माझी बायको आहे असे म्हणण्याची त्याला भीति वाटली; तो मनात म्हणाला, रिबका देखणी आहे. तेव्हा येथले लोक तिजसाठी मला जिवे मारावयाचे. (उत्पत्ति २६:६-७)
मनोरंजक गोष्ट आहे की इसहाक चा जन्म सुद्धा झाला नव्हता जेव्हा अब्रामाने तशी बनावटी योजना केली होती आणि तरीसुद्धा येथे तो तीच चूक पुन्हा करत आहे.
सुचना न देता, प्रभावित न करता किंवा कोणत्याही प्रकारे स्वभाविकतेनुसार पटवून न देता, इसहाक त्याच्या पित्याप्रमाणे तेच पाप करण्यास बळी पडत आहे. तो त्याच्या पित्याचे पाप पुन्हा करत आहे.
हेच काय ते स्वैराचार करते. हे पिढ्यानपिढ्या त्यांच्या पित्याचे पाप पुन्हा पुन्हा करावयास लावते. हे सैतानाला कायदेशीर हक्क देते की उत्तरार्धातील पिढ्यांना त्याच पापाने परीक्षेत पाडावे ज्यास त्यांचे पिता बळी पडले होते.
स्वैराचाराचे सामर्थ्य तुमच्या जीवनावरून आज मोडून काढले जाईल, येशूच्या नांवात.
प्रार्थना
पित्या, तुझा धन्यवाद हो, की तुझा एकुलता एक पुत्र, येशू ख्रिस्ताला पाठविण्यासाठी, की माझ्या ठिकाणी मरण पावावे; त्याच्या वाहिलेल्या रक्ता द्वारे माझ्या पापांचा दंड भरावा आणि आपल्या पाप वअपराधांसाठी वधस्तंभावर त्याच्या ठेचलेल्या व रक्तबंबाळ शरीरामध्ये शिक्षा भोगावी.
मी आता मला व माझ्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांना येशूच्या अनमोल रक्ता द्वारे आवरण करतो.
सर्व जाणते, अजाणते मूर्तीपूजेची, आणि तसेच माझ्या कुटुंबा व वंशजांद्वारेअंधाराच्या सामर्थ्यासह संगतीची सुद्धा मी कबुली करतो.
येशू ख्रिस्ताच्या नांवात,माझे कुटुंब व माझ्या स्वतः द्वारे सर्व दुष्ट शपथा, रक्ताचे करार, दुष्ट समर्पण व सैतानाशी सर्व रक्ताची बंधने मी आता मोडत व त्याचा त्याग करीत आहे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● येशूचे प्रभुत्व कबूल करणे● तुमच्या नवीन वाटचालीस प्राप्त करा
● जीवनाच्या चेतावणीचे पालन करणे
● तुमच्या नियतीचा विनाश करू नका!
● उपासना: शांतीसाठी किल्ली
● तुमचे तारण झालेच्या दिवसाचा उत्सव करा
● शहाणपणाची पारख होत आहे
टिप्पण्या