१ सगव्व्या गोष्टी करण्यासाठी योग्य वेळ असते. आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टी योग्य वेळेलाच होतील.
२ जन्माला येण्याची आणि मरण्याचीही वेळ असते. रोप लावण्याची आणि ते उपटून टाकण्याचीही वेळ असते.
३ ठर मारण्याची आणि बरे करण्याची पण वेळ असते. सगव्व्याचा नाश करण्याची आणि पुन्हा परत सर्व उभारायचीही वेळ असते.
४ रडण्याची आणि हसण्याचीही वेळ असते. दु:खी होण्याची आणि आनंदाने नाचायचीही वेळ असते.
५ हातातली शस्त्रे खाली टाकण्याची वेळ असते आणि ती पुन्हा उचलण्याची ही वेळ असते.कुणाला तरी मिठी मारण्याचीही वेळ असते आणि ती मिठी सैल करण्याचीही योग्य वेळ असते.
६ काहीतरी शोधण्याचीही वेळ यावी लागते आणि ते हरवले आहे हे जाणण्याचीही वेळ असते. गोष्टींचा संग्रह करण्याची वेळ असते आणि त्या फेकून देण्याचीही वेळ असते.
७ वस्त्र फाडण्याचीही वेळ असते. आणि ते शिवण्याचीही वेळ असते. गप्प बसण्याचीही वेळ असते आणि बोलण्याचीही वेळ असते.
८ प्रेम करण्याचीही वेळ असते आणि द्वेष करण्याचीही वेळ असते. युध्द करण्याची वेळ असते आणि शांतीचीही वेळ असते.
(उपदेशक ३:१-८)
बीज चे सामर्थ्यह्या आपल्या शृंखले मध्ये आज आपला तिसरा हप्ता आहे. मला आशा आहे की तुम्ही हे दैवी सत्य तुमच्या जीवनात शिकत व लागू करीत आहात.
आज आपण ५व्या बीज कडे पाहणार आहोत.
५. वेळ
वेळ ही पृथ्वीचे चलन आहे. स्वर्गा मध्ये वेळेचा काही अर्थ नाही. जे काही तुम्ही तुमच्याभोवती पाहता, तुम्ही त्यासाठी वेळ दिला आहे. मी ऐकले होते एका मित्राने म्हटले होते, मी इच्छा करेन की मी अधिक वजन गमाविले असते परंतु व्यायाम करण्यासाठी खरेच मला वेळ मिळत नाही.
आता, त्याच संध्याकाळी माझ्या मित्राने नेटफिक्स वर दोन तास एक सिनेमा पाहिला. तो मनोरंजनासाठी त्याचा वेळ देण्यास तयार होता, परंतु सुदृढ शरीरासाठी नाही. मला आशा आहे की मी काय म्हणण्याचा प्रयत्न करीत आहे तो मुद्दा तुम्हाला समजला असेन.
हे मला सांगते की जे काही तुमच्याजवळ आता सध्या तुमच्या स्वतःचे नाही; हे या कारणासाठी असू शकते की वेळेचे बीज पेरण्याची इच्छा नाही की निर्माण करावे.
सर्वसाधारण व उत्तम यामध्ये काय वेगळे करते ते वेळेचे व्यवस्थापन आहे. फार पूर्वी, मी एक निर्णय घेतला होता, की त्या व्यक्तीला कधीही कामावर ठेवू नये ज्यास वेळेची किंमत नाही. व्यक्तीचे बीज म्हणून वेळेच्या प्रति बेपर्वा आचरण हे त्यांच्या स्वतःसाठी व त्यांच्या भोवतालच्या लोकांसाठी विनाशक असे होऊ शकते.
ह्या जीवनात वेळ हे सर्वात मौल्यवान बीज जे आपल्याला दिले गेले आहे. जेव्हा आपण बीज म्हणून वेळेचे संरक्षण करणे, त्याचा आनंद घेणे व त्याचा उत्सव करण्यास इच्छूक नसतो, तेव्हा आपण जाणूनबुजून आपल्या स्वतःला अपयश साठी स्थिर करीत असतो.
कोणत्याही स्तरावर देवाने तुम्हाला बोलाविले आहे, तेथे नेहमीच बीज वेळ असेन. जर तुम्ही ह्या वेळेकडे दुर्लक्ष केले, तुम्ही तुमच्या भविष्याला सीमित करीत आहात. सुवार्ता ही की ह्या पृथ्वीवर प्रत्येकाला पेरण्याची वेळ ही दिली गेली आहे. पेरणी करण्याच्या वेळेचा योग्य उपयोग हा एका जंगलाला स्वर्ग करू शकतो. हे कदाचित एक नातेसंबंध किंवा संघर्षपूर्ण व्यवसाय असेन, ते खात्रीने काढून टाकण्यात येईल जेव्हा तुम्ही त्यामध्ये पेरणी करण्याचा वेळ निवेश कराल.
प्रार्थना
पित्या, माझ्या पेरणी करण्याचा वेळेची पारख करण्यासाठी मी तुला विनंती करीत आहे. योग्य आचरण साठी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● २१ दिवस उपवासः दिवस ०१● वेदी ला प्राथमिकता दया की तुमचे जीवन बदलावे
● तुम्ही कशा साठी वाट पाहत आहात?
● विसरण्याचा धोका
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- २
● २१ दिवस उपवासः दिवस १४
● देवासारखा विश्वास
टिप्पण्या