english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. देवाच्या चेतावणी कडे दुर्लक्ष करू नका
डेली मन्ना

देवाच्या चेतावणी कडे दुर्लक्ष करू नका

Monday, 15th of July 2024
26 21 825
Categories : आज्ञाधारकपणा
असे का आहे की मानवी स्वभावाला सरळ चेतावणी ऐकण्यात इतका त्रास का होतो? प्रकरणाचा मुद्दा: तुम्ही एका लहान मुलाला सांगा, " इस्त्री ला स्पर्श करू नको", ती गरम आहे. अंदाज करा, जेव्हा तुम्ही मुला कडे पाहत नाहीत तेव्हा लहान मुलगा ज्यास तुम्ही त्या गरम इस्री ला स्पर्श करू नका असे म्हटले होते तो त्यास स्पर्श करेल किंवा करण्याचा प्रयत्न करेल. हा त्रास की चेतावणी कडे दुर्लक्ष करणे हे केवळ लेकारांपुरतेच मर्यादित नाही, तर ते सर्वांमध्ये असते.

तुम्ही लोकांना पाहिले आहे काय जेव्हा ते लावलेले एखादे चिन्ह पाहतात, जे म्हणते, "स्पर्श करू नका, रंग ओला आहे?" अनेक जण हे प्रत्यक्षात त्यास स्पर्श करतील, हे पाहण्यास की रंग हा खरेच ओला आहे काय. मुद्दा जो मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे तो हा आहे:  चेतावणी कडे लक्ष न दिल्याने तुमचे जीवन गोंधळात पडू शकते. आपणांस चेतावणी कडे दुर्लक्ष करण्याची वृत्ति असते, आणि आपण चेतावणीला फारच औपचारिकपणे घेतो.

मात्र त्याने फार घोडे बाळगू नयेत; घोडदळ वाढविण्यासाठी लोकांना मिसर देशाकडे पुन्हा धाव घेण्यास लावू नये, कारण त्या मार्गाने जाऊ नये असे परमेश्वराने तुम्हांला सांगितलेच आहे. राजाने पुष्कळ बायका करू नयेत नाहीतर त्याचे मन बहकून जावयाचे; तसेच त्याने स्वतःसाठी सोन्यारुप्याचा फार मोठा साठा करू नये. (अनुवाद १७:१६-१७)

परमेश्वराकडे राजांसाठी विशेष चेतावणी होती, जे त्याच्या लोकांवर राज्य करणार होते. देवाच्या चेतावणी कडे दुर्लक्ष करून शलमोन ने, "अनेक परराष्ट्रीय स्त्रियांवर प्रेम केले". देवाच्या आदेशा विरोधात त्याने त्यांची मोहकता व सुंदरतेने स्वतःला प्रभावित करू दिले. त्यांनी मग शलमोन ला प्रभावित केले की उच्च स्थाने बनवावी व मूर्तींची उपासना करावी. शलमोनाच्या पत्नी, "त्यांच्या दैवतांपुढे धूप दाखवीत व अर्पणे सादर करीत" (१ राजे ११:१-८)

परमेश्वराने याची सुद्धा चेतावणी दिली होती की इस्राएलच्या राजांनी, "त्यांच्यासाठी पुष्कळ घोडदळ वाढवू नये." तरीसुद्धा, "शलमोन जवळ रथांच्या घोड्यांची ४०००० ठाणी व १२००० स्वार होते. आणि, देवाच्या चेतावणीच्या उल्लंघनात शलमोन ने ह्यापैकी अनेक घोडे (तसेच रथ) मिसर मधून मागविले होते. (१ राजे ४:२६-२९)

मला खातरी आहे की इतिहास हा वेगळा लिहिला गेला असता जर शलमोन ने देवाची आज्ञा मानली व पाळली असती. परमेश्वराची चेतावणी ही केवळ चांगला सल्ला नाही, ती त्याची आज्ञा आहे की पाळावी, ज्याद्वारे आपण आपल्या जीवनात अनेक समस्यांना टाळू शकतो.
प्रार्थना
पित्या, मला साहाय्य कर की माझ्या जीवनात तुझ्या वचनास पाया असे करावे. तुझ्या वचनाशी संवेदनशील राहावे यासाठी मी तुला विनंती करीत आहे. येशूच्या नांवात. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● २१ दिवस उपवासः दिवस १७
● बदलण्यासाठी अडथळा
● बीज चे सामर्थ्य-१
● देवासारखा विश्वास
● यहूदाच्या पतनापासून ३ शिकवणी
● निराशेच्या तीरांवर प्रभुत्व करणे
● वाईट प्रवृत्ति पासून सुटका
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन