जसे प्रेषित पौलाने तरुण तीमथ्यीला सल्ला दिला, "आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यांतच टिकून राहा; कारण असे केल्याने तूं स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्यांचेही तारण साधिशील" (१ तीमथ्यी ४: १६).
एक कारण की आज अनेक लोक चुकीच्या शिकवणींना बळी पडत आहेत कारण त्यांना त्यांचे सिद्धांत हे सिद्ध नाहीत.
जर तुमचे सिद्धांत व्यवस्थित आहेत, जर तुम्हाला ठाऊक आहे की बायबल खरेच काय शिकविते, तेव्हा मग तुम्ही चुकीच्या शिकवणींचा विरोध कराल आणि तुमच्या विश्वासाचे रक्षणकराल. हाच काय तो यहूदा चा अर्थ होता जेव्हा ख्रिस्ती लोकांना प्रेरणा देणे होते, "विश्वासासाठी अगत्याने लढा दे जो एकदांचाच पवित्र जनांच्या हवाली केला आहे" (यहूदा ३).
दोन महत्वाची कारणे मला तुम्हाला सांगू दया की का आपण ख्रिस्ती या नात्याने आपल्याला बायबल च्या सिद्धांतांची योग्य समज असणे आवश्यक आहे?
१. कारण आपण देवाला प्रेम करतो
जर तुम्ही कोणाला प्रेम करता, तर तुम्हाला त्यांच्याविषयी जितके अधिक तुम्ही जाणू शकता तितके जाणण्याची इच्छा असते. त्याप्रमाणेच, जर आपण देवाला खरेच प्रेम करतो, तर मग आपल्यामध्ये एक प्रकारची भूक असेन की त्याविषयी अधिक जाणावे-त्याचा स्वभाव, त्याचे चरित्र, त्याचे कार्य वगैरे.
सरळ शब्दात म्हटले तर, यांस सिद्धांताचा अभ्यास करणे म्हणतात.
एका वर्षात तुमचे ध्येय बनवा की बायबल उत्पत्ति पासून प्रकटीकरणा पर्यंत वाचावे. दावीदाने काय म्हटले त्याकडे काळजीपूर्वक पाहा, "तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे" (स्तोत्रसंहिता ११९: १६०). सरळ शब्दात, जेव्हा तुम्ही बायबल सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचता, तेव्हा तुम्हाला बायबलच्या देवा विषयी संपूर्ण माहिती मिळेल आणि तो काय म्हणत आहे आणि कशाविषयी तो स्थिर आहे.
२. कारण तुम्ही काय विश्वास ठेवता ते तुमच्या आध्यात्मिक जीवनास वळण देईल.
देवा विषयी तुम्ही जसा विचार करता तसे देवाबरोबर तुम्ही कसे संबंध ठेवता ते त्यावर परिणाम करेल. माझा असे म्हणण्याचा काय अर्थ आहे? उदाहणार्थ, जर तुम्ही विश्वास ठेवता की सर्वकाहीदेवाच्या नियंत्रणात आहे जेव्हा केवळ चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात होतील आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही जेव्हा तुमच्या जीवनात वाईट होत राहील. सिद्धांतांचा अभ्यास करणे हे देवा विषयी सत्य जाणणे आहे. आणि आपल्याला ते करण्याची गरज आहे म्हणजे तो कोण आहे यासाठी आपण त्याबरोबर योग्यपणे संबंध स्थापित करू शकतो आणि ते नाही की आपण त्याबद्दल काय कल्पना करत राहतो.
प्रार्थना
धन्यवादित पवित्र आत्म्या, येशूच्या नांवात मी तुझे स्वागत करतो. तूच केवळ एक आहे जो आम्हांला सर्व सत्यात मार्गदर्शनकरतो. मला तुझे वचन शिकीव. तुझ्या वचनातून मला मौल्यवान सत्य दाखव. मला येशूला जाणावयाचे आहे. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● चांगल्या मार्गाचा चौकशी करा● सर्वशक्तिमान परमेश्वराबरोबर भेट
● वारा जो डोंगराला देखील सरकवतो
● बी बद्दल आश्चर्यकारक सत्य
● नवीन तुम्ही
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- ३
● विश्वासाचे जीवन
टिप्पण्या