नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तूं काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश:प्राप्ति घडेल. (यहोशवा १: ८)
परमेश्वराने यहोशवाला म्हटले, ....म्हणजे तुला यश:प्राप्ति होईल.(यहोशवा १: ८)
चांगले यश काय आहे?
चांगले यश हे स्थिर यश आहे. तुम्ही एका पात्रात एक चकाकणे नाही. तुम्ही एक पडणारा तारा नाही. पडणारातारा केवळ एका रात्रीसाठी चमकतो. मी पाहिले आहे की लोक सार्वत्रिक जगात वाढत आहेत आणि देवाच्या राज्यात सुद्धा. त्यांनी काही अंशी यश प्राप्त केले आहे परंतु ते अधिक वेळ टिकले नाहीत कारण त्याच्यामध्ये चरित्राचा अभाव होता. कोणी योग्यपणे म्हटले आहे, "तुमचे वरदान तुम्हाला तेथे नेईल परंतु हे तुमचे चरित्र आहे जे तुम्हांला तेथे ठेवेल."
जेव्हा याकोब हा त्याच्या मृत्युशय्येवर होता, त्याने त्याच्या सर्व बारा मुलांना बोलाविले आणि त्यांना देवाच्या आत्म्या द्वारे भविष्य केले जे पुढील प्रमाणे आहे:
"रऊबेना, तूं माझा ज्येष्ठ, माझे बळ, माझ्या पौरुषाचे प्रथमफळ आहेस; प्रतिष्ठेचे श्रेष्टत्व आणि सामर्थ्याचे श्रेष्ठत्व प्रत्यक्ष तूच.
तथापि, तूं पाण्यासारखा चंचल असल्यामुळे तुला श्रेष्ठत्व मिळावयाचे नाही; कारण तू आपल्या बापाच्या खाटेवर चढलास; तूं ती भ्रष्ट केली. तो माझ्या शय्येवर चढला. (उत्पत्ति ४९: ३-४)
रऊबेन साठी सर्व काही चांगले चालले होते, पहिला पुत्र म्हणून त्यास वारसाच्या हक्काचा दुप्पट वाटा मिळणार होता परंतु दु:खद आहे की असे घडले नाही.रऊबेन ने याकोबाच्या एका पत्नी बरोबर व्यभिचार केला. त्यास त्याच्या भावनेवर संयम नव्हता. त्याच्याकडे कौशल्य, वरदान, समर्थता होती परंतु दु:खद आहे की त्याच्याकडे त्याच्यायोग्य चरित्र नव्हते.
परमेश्वर त्याच्यामध्ये स्थिर चरित्र पाहतो जो त्याच्या लोकांना मार्गदर्शन करेल
जर तुम्हाला तो व्यक्ति व्हायचे आहे ज्यास पाहिजे की अनेक वर्षांसाठीएक छाप पाडून जावे, तर मग तुम्हाला चारित्र्यावर कार्य करण्याची गरज आहे. जर तुम्हाला केवळ पात्रा मध्ये एक चकाकणे असे पाहिजे, तर मग ठीक आहे. तुमचे वरदान ते चकाकणे होऊ देईल आणि मग तुम्हांला कायमचे विसरले जाईल.
तुम्हांला ठाऊक आहे काय कीरऊबेन चा वंश कधीही उत्कृष्टअसे कधी करू शकला नाही. संदेष्टा नाही, शासक नाही, किंवा राजा नाही हे कधीरऊबेन च्या वंशातून झाले नाही. रऊबेन हे योग्य उदाहरण आहे की कसे प्रथम हे शेवटले होतील. (मत्तय १९: ३०)
अंगीकार
मनुष्य जसे त्याच्या मनात विचार करतो, तो तसाच आहे; त्यामुळे, मी कबूलकरतो की माझे सर्व विचार हे सकारात्मक आहेत. मी नकारात्मक गोष्टींवर चिंतन करणार नाही. मी नकारात्मक गोष्टी बोलणार नाही. प्रभु येशू ख्रिस्ता द्वारे, मी पापासाठी मृत आणि धार्मिकते साठी जिवंत आहे.
(यावर आधारित आहे: नीतिसूत्रे २३: ७; इफिस ४: २९; रोम ६: ११)
(यावर आधारित आहे: नीतिसूत्रे २३: ७; इफिस ४: २९; रोम ६: ११)
Join our WhatsApp Channel
Most Read
● प्रचलित अनैतिकतेमध्ये स्थिर राहणे● एका उद्देशाने जन्म घेणे
● पैसा चरित्राला वाढवितो
● सर्वांसाठी कृपा
● तुलना करण्याचा सापळा
● अपराध-मुक्त जीवन जगणे
● प्रार्थनेचा सुगंध
टिप्पण्या