त्याच्या सामर्थ्याचा उद्देश
आजच्या समयात, अशक्त हे प्रबळद्वारे वर्चस्वात असतात, गरिबांवर श्रीमंत राज्य करतात वगैरे. तथापि, देवाच्या पद्धतीत, सामर्थ्य व सत्ता यांना जो सिद्धांत चा...
आजच्या समयात, अशक्त हे प्रबळद्वारे वर्चस्वात असतात, गरिबांवर श्रीमंत राज्य करतात वगैरे. तथापि, देवाच्या पद्धतीत, सामर्थ्य व सत्ता यांना जो सिद्धांत चा...
अनेक ख्रिस्ती लोक व प्रचारक कोणीही असो ते नरकाविषयी बोलण्यासनेहमी टाळणारे आहेत. मी मानतो की आपण "वळाकिंवा जळा" ह्या दृष्टीकोन पासूनदूर राहायला पाहिजे,...
नुकतेचएका तरुण मुलाकडून मला एक ईमेल आले ज्यासत्याच्या संपूर्ण शालेय जीवनात धमकाविले गेले होते कारण तो येशू मध्ये विश्वास ठेवत होता. उत्तर भारतात कोठेत...
परमेश्वर इस्राएलराष्ट्रास म्हणाला हे बोलत, "मी तुला नांवाने हाक मारिली आहे, तूं माझा आहे" (यशया४३:१-२). जनावरे सोडली तर एक नाव व्यक्तीला किंवा एक...
जो आपल्यावर प्रीति करितो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला 'पातकातून मुक्त केले'. (प्रकटीकरण १:५)लक्षात घ्या, शब्दांचा क्रम: प्रथम धुतले मग प्रीत...
आणि'विश्वसनीय साक्षी', मेलेल्यांतून'प्रथम जन्मलेला' व'पृथ्वीवरील राजांचा अधिपती' येशू ख्रिस्त ह्याच्यापासून, तुम्हांस कृपा व शांति असो. जो आपल्यावर प्...
आणि"विश्वसनीय साक्षी, मेलेल्यातून'प्रथम जन्मलेला' व'पृथ्वीवरील राजांचा अधिपती' येशू ख्रिस्त ह्याच्यापासून, तुम्हांसकृपा व शांति असो. जो आपल्यावर प्रीत...
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.............. तो मला मार्गदर्शन करतो. (स्तोत्र २३:१-२)मार्गदर्शित होणे यामध्ये दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे चालणे लागू आहे. आत्म...
अनेक लोक हे ते "करण्यात" व्यस्त आहेत की ते वचनावर विचार करण्यास वेळ देत नाही आणि ते मग त्यांच्या जीवनाशी कसे संबंधित असते.आता कृपा करून जे मी म्हटले आ...
"तुझा देवा परमेश्वर ह्याने तुझ्या पूर्वजांस म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांस जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यांत तो तुला घेऊन जाईल जी मोठी व...
प्रत्येक दिवस हा तुमच्या जीवनाचे औपचारिक चित्रण आहे. तुम्ही तुमचा दिवस कसे घालविला, गोष्टी ज्या तुम्ही करता, त्या दिवसा दरम्यान लोक ज्यांना तुम्ही भेट...
दावीद सिकलाग येथे किशाचा पुत्र शौल याच्या भीतीने लपून राहत होता त्या समयी जे त्याजकडे आले व ज्यांनी त्यास युद्धात कुमक केली ते शूर वीर हे: ते धनुर्धार...
कृपे ची सरळ व्याख्या ही परमेश्वर आपल्याला देत आहे ज्यास आपण पात्र नाही. आपण नरकाच्या शिक्षेस पात्र आहोत, परंतु परमेश्वराने त्याच्या पुत्राचे दान आपल्य...
जर तुम्ही स्वतःला अधार्मिक सवयी मध्ये घसरत चालला आहात असे पाहाल, तर तुम्ही एकटे नाहीत. सवयी जसे सामाजिक माध्यम सतत पाहणे किंवा अधिक वेळ फेसबुक, इंस्टा...
सभाग्रहातून निघाल्यावर सरळपणे, ते शिमोन व अंद्रीया च्या घरी आले, त्यांच्याबरोबर योहान व याकोब होते. परंतु शिमोनाच्या पत्नीची आई (शिमोनाची सासू) तापाने...
याबेस हा यहूदा (यहूदा म्हणजे "स्तुति") च्या वंशातून होता. आपल्याला याबेस विषयी यापेक्षा जास्त काहीही ठाऊक नाही कारण संपूर्ण शास्त्रा मध्ये त्याच्...
याबेस हा आपल्या भाऊबंदांमध्ये फार प्रतिष्ठित होता; त्याच्या आईने त्याचे नांव याबेस असे ठेवून म्हटले की त्यास प्रसवताना मला फार क्लेश झाले. (१ इतिहास ४...
याबेस हा आपल्या भाऊबंदांमध्ये फार प्रतिष्ठित होता; परंतुत्याच्या आईने त्याचे नांव याबेस [क्लेश आणणारा]असे ठेवून म्हटले की त्यास प्रसवताना मला फार क्ले...
देवाला ओळखण्यासाठी पाचारण समजणेदाविदाने शलमोनाला सल्ला दिला हे म्हणत, “हे माझ्या पुत्रा, शलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्विक चित्ताने...
एकदा संदेष्ट्याच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलीशाकडे गाऱ्हाणे केले; ती म्हणाली तुझा सेवक, माझा नवरा, मरून गेला आहे; तुला ठाऊक आहे की तो परमेश्...
एकदा संदेष्ट्याच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलीशाकडे गाऱ्हाणे केले; ती म्हणाली तुझा सेवक, माझा नवरा, मरून गेला आहे; तुला ठाऊक आहे की तो परमेश्...
येशूकडे पाहणे हे ख्रिस्ती विश्वासात मुलभूत तत्व आहे, ते आपल्याला आपली दृष्टी, आपले विचार, आपले मन प्रभू आणि त्याच्या वचनावर केंद्रित करण्यासाठी आमंत्र...
आणि चला आपण शर्यत धीराने सहनशीलता व स्थिर चित्ताने व कार्यशील दृढते सह नियुक्त केलेल्या धावेच्या मार्गावर धावू जे आपल्यापुढे नेमून दिले आहे. (इब्री १२...
(संदेष्टा) अलीशा मृत्यू पावला व लोकांनी त्यास मूठमाती दिली. नव्या वर्षाच्या आरंभी मवाबी टोळ्यांनी देशावर स्वारी केली. तेव्हा लोक एका मनुष्या...