धन्य स्वर्गीय पित्या, माझ्या जीवनात आणखी एक वर्ष जोडण्यासाठी मी तुला धन्यवाद देतो. मी तुला धन्यवाद देतो की माझ्या आईच्या उदरात माझी रचना होण्या अगोदर पासून तू मला ओळखतो आणि तु मला वेगळे केले आहे आणि मला एक पवित्र कार्यासाठी अभिषेक केले आहे.
मी काही आकस्मिक आलेलो नाही परंतु मी एका उद्देशाने जन्मलो आहे. प्रभु तुला धन्यवाद की मी भयप्रद आणि अद्भुत रीतीने घडविले गेलो आहे.
मी ह्या गोष्टीने सहमत आणि निश्चित आहे की तु जे एक चांगले कार्य माझ्यामध्ये सुरु केले आहे त्यास येशू ख्रिस्ताच्या येण्यापर्यत सदैव वाढवेन आणि सिद्ध करेन. मी आदेश आणि घोषणा करतो की माझ्या जीवनाचे सर्वोत्तम दिवस आता पुढे आहेत आणि तू मला ह्या वर्षी आणि येणाऱ्या दिवसात तुझे चांगुलपण आणि दयेने गौरवान्वित करेल.
कृपया ज्या मार्गाने मला जायला पाहिजे त्यामध्ये मला मार्गदर्शन कर आणि मला शिकव.
प्रभु मी माझ्या आई-वडिलांकरिता तुला धन्यवाद देतो जे मला ह्या जगात आणण्यामध्ये साधन होते.
मला शिकव की माझ्या जीवनभर त्यांचा आदर करू जेणेकरून माझे कल्याण होवो आणि मला एक संपन्न जीवन मिळो. येशूच्या नावांत, आमेन !

Join our WhatsApp Channel