परमेश्वर इस्राएलला “ त्याच्या डोळ्यातील बाहुली” म्हणतो, जो शब्द प्रीतीचा आहे (अनुवाद ३२:१०, जखऱ्या २:८).
परमेश्वर त्या राष्ट्रावर आणि लोकांवर आशीर्वाद जोडतो जे इस्राएलला आशीर्वाद देतात आणि त्यांना शाप देतो जे इस्राएलला शाप देतात (उत्पत्ति १२;२-३).
खरीपवित्र शास्त्रीय समृद्धि ही केवळ पैसा असण्यापेक्षा अधिक आहे, हे जीवनाच्या सर्व भागामध्ये संपन्नता आहे. जर तुम्ही तुमच्या समृद्धि विषयी गंभीर आहात तर मग तुम्ही इस्राएलसाठी प्रार्थना केली पाहिजे. परमेश्वर इस्राएलला कधीही सोडणार नाही आणि शेवटी, इस्राएल सर्वसामर्थी परमेश्वर द्वारा वाचविला जाईल (मलाखी ३:६; रोमकरांस पत्र ११:१).
•पित्या, येशूच्या नावांत, मीयरूशलेमच्या शांति साठी प्रार्थना करतो, कीत्यामध्ये शांति वसो आणि त्याच्या राजमहालांमध्ये समृद्धी राहो. मी ही पणप्रार्थना करतो की यरूशलेम हे इस्राएलाची अविभाजीत राजधानी राहो.
• प्रभु, मीमध्य पूर्व देशांसाठी प्रार्थना करतो कीते वाचविले जावो आणि त्यांचा जोश हा सत्याच्या ज्ञानानुसार होवो.
• इस्राएलला, हे परमेश्वरा, त्याच्या सर्व संकटांपासून स्वतंत्र कर. तुझी त्या प्रती करार स्मर, हे परमेश्वरा, आणि त्यास एक कायमस्वरूपी करार असे निश्चित कर. मी इस्राएल आणि मध्य पुर्वीय देशांमध्ये शांतीसाठी प्रार्थना करतो.
•पित्या परमेश्वरा, येशूच्या नावांत, इस्राएलच्या लोकांचे मन आणिहृदयातूनप्रत्येक पडद्यास काढून टाक, जेणेकरून ते प्रभु येशूला त्यांचा खरा ख्रिस्त असे ओळखू शकतील.
•पित्या, मीधार्मिक आणि धर्मनिरपेक्ष यहूद्यांच्यामध्ये एकता आणिशांतीच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो, कीख्रिस्ती यहूदी आणि इतरांच्या मध्ये देशामध्ये येशूच्या नावांत शांति बनून राहो.
•पित्या, येशूच्या नावांत,इस्राएलसाठी मध्यस्थ उभे कर. यरूशलेमच्या भिंतीवर आणखी जास्त निरीक्षक ठेव,जोपर्यंत तुम्ही यरूशलेमलास्थापित आणि त्यास पृथ्वीची स्तुति करीत नाही तोपर्यंत ते तुम्हाला दिवस किंवा रात्री शांति देणार नाही.
•करुणामय पित्या, इस्राएलच्या लोकांच्या हृदयास त्यांच्या सेनेच्या सामर्थ्याचे रथ आणि घोड्यांमध्ये नाही तर मुक्तीसाठी तुझ्या नावांत भरवंसा करण्यास वळीव.
•पित्या, येशूच्या नावांत, मीप्रार्थना करतो की यरुशलेमच्या मार्गोंवर ना ही रडणे किंवा आक्रोश करणे एकू येवो परंतु त्यांनी आनंद करावा आणि त्याचे लोक राष्ट्रांसाठी आनंद व्हावे.
•पित्या, येशूच्या नावांत, त्यांच्या जिभेला नष्ट और विभाजीत कर जे इस्राएलाच्याविरोधामध्ये हिंसेला प्रेरित करतात.
•पित्या, मीप्रार्थना करतो भारत (तुमच्या देशाचे नाव घ्या) आणि इस्राएल हे मित्र व्हावे. मी हे मागतो की भारताच्या लोकांनी (तुमच्या देशाचे नाव घ्या) यहूदी लोकांना प्रेम करावे आणि ख्रिस्त-प्रभु येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याच्या तयारीचा शोध घ्यावा !
•ओ प्रभु, तू उठशील आणि सियोन वर करूणा करेल, कारण त्याच्यावर करुणा करण्याची वेळ आली आहे, होनिश्चित वेळ, आली आहे.

Join our WhatsApp Channel