मी ही घोषणा करतो की येशू ख्रिस्त हा माझे जीवन-आत्मा, जीव आणि शरीर यावरप्रभु आहे.
मीघोषणा करतो की येशू ख्रिस्त हा माझे कुटुंब आणि सेवाकार्या वर प्रभु आहे.
मी घोषणा करतो की येशू ख्रिस्त माझ्या जीवनाच्या सर्व भागांवर प्रभु आहे.
येशू ख्रिस्ताच्या नावांत, पित्यामी तुला येशूच्या रक्ताचे लाभ आणिप्रबंधा साठी धन्यवाद देतो.
मी माझा आत्मा, जीव, मन ह्रदय आणिशरीर येशूच्या रक्ताने आच्छादित करतो.
मी माझे भूतकाळ, वर्त्तमान काळआणि भविष्य काळ येशूच्याअनमोल रक्तानेआच्छादित करतो.
पित्या, येशूच्या रक्ताद्वारे, असे होवो की माझे जीवन आणि खांद्यावरील प्रत्येक शारीरिक आणि आध्यात्मिक ओझे हे येशूच्या नावांत उचलले जावो.
मी येशूच्या रक्ताला माझ्या शरीरावर-माझे मस्तकावरून ते माझ्या पायाच्या तळव्या पर्यंत लावतो.
मी माझे विचार, शब्द, स्वप्न आणि कार्याला येशूच्या रक्ताने आच्छादित करतो.
मी माझ्या हृदयाच्या प्रत्येक इच्छेला येशूच्या अनमोल रक्तानेआच्छादित करतो.
मी माझे प्रत्येक संभाषण मग ते फोन, किंवा वैयक्तिक, फेसबुक, गपशप, एस एम् एस द्वारे आणि ईमेल द्वारे हो त्यांस येशूच्या अनमोल रक्तानेआच्छादित करतो.
मी [तुमचे जवळच्या कुटुंबाचे सदस्य, पत्नी, लेकरांचे वगैरे नावे घ्या] त्यांना येशूच्या रक्ताने आच्छादित करतो.
मी माझा विवाह येशूच्या रक्ताने आच्छादित करतो [जर तुम्ही विवाहित आहात].
मी त्या सर्वांना जे माझ्या बरोबर जुडलेले आहेत त्यांना येशूच्या रक्ताने आच्छादित करतो.
मी त्या सर्वांना जे अनीता, अहरोन और अबीगाइल च्या बरोबर आहेत त्यांना येशूच्या रक्ताने आच्छादित करतो.
मी येशूचे रक्त माझ्या संपूर्ण घरावर आणि जे सर्वकाही माझ्ये घरामध्ये आहे त्यावर लावतो. मी माझ्या घराचा संपूर्ण बाहेरील परिसर येशूच्या रक्ताने आच्छादित करतो.
मी माझ्या सर्व वाहनांना (जर तुमच्याकडे काही आहे) येशूच्या रक्ताने आच्छादित करतो.
मी सर्व वाहने आणि प्रत्येक वाहकाच्यामाध्यमाला, ज्याद्वारे माझ्या कुटुंबाचे सदस्य आणि मी आज आणि भविष्यात प्रवास करणार आहोत त्या सर्वांना येशूच्या रक्ताने आच्छादित करतो.
मी आमच्या सर्व प्रवास योजनांना येशूच्या रक्ताने आच्छादित करतो.
पित्या, येशूच्यानावांत, मी माझी सर्व संपत्ती आणि धनास येशूच्या रक्ताने आच्छादित करतो.
मी जे काही माझे आहे त्या सर्वांवर येशूचे रक्त लावतो आणि त्या सर्वांवर जेथे तूने मला जबाबदार केले आहे.
मी माझे सर्व वस्त्र आणि जे काही मी परिधान करतो आणि उपयोग करतो त्यास येशूच्या अनमोल रक्तानेआच्छादित करतो.
मी माझे भोजन, पाणी आणिपेय आणि सर्वकाही जे आज आणि येणाऱ्या दिवसांमध्ये मी सेवन करेल त्यांस येशूच्या अनमोल रक्तानेआच्छादित करतो.
मी माझा [व्यवसाय, नोकरी, अभ्यास, सेवाकार्य वगैरे.- त्यास निवडा जे तुम्हाला लागू आहे] त्या सर्वांना येशूच्या रक्ताने आच्छादित करतो.
असे होवो की जे प्रत्येक दारजे मी सैतानी शक्तीसाठी जाणून किंवा अजाणतेपणी उघडे केले आहे ते येशूच्या रक्ताने बंद होऊन जावो; जेमुद्रित होऊन जावो.
येशूचेरक्ताने माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या संबंधामधील प्रत्येक वाईट लिखित प्रमाण स्वर्ग, पृथ्वी आणि पाण्यामधील त्यांस पुसून टाकावे.
टिपण्णी: येथे काही गोष्टी आहेत ज्यावर रक्ताला काही सामर्थ्य होऊ शकत नाही: गोष्टी ज्या परमेश्वराचेवचन आणिइछेच्या विरोधात होतात.
Join our WhatsApp Channel