१.पास्टर मायकल यांच्यासाठी प्रार्थना करा की त्यांनी वचन व प्रार्थने मध्ये वृद्धि करावी. भविष्यात्मक दाने, आरोग्य देण्याच्या वरदानात, सुटका करणारे वरदान व चमत्काराच्या वरदानात वृद्धि व्हावी. पास्टर च्या कुटुंबातील सदस्यांसाठी प्रार्थना करा. दैवी संरक्षण व चांगले स्वास्थ्य. प्रार्थना करा की पास्टर मायकल हे चारित्र्यसंपन्न व बुद्धीमत्तापूर्ण मनुष्य व्हावे.
२. केएसएम चे सर्व पास्टर, गटाचे निरीक्षक, जे-१२ पुढारी आणि संगीत गटाचे सदस्य यांच्यासाठी प्रार्थना करा की वचन आणि प्रार्थने मध्ये वाढावे. चांगले स्वास्थ्य, दैवी संरक्षण व संपन्नता यासाठी प्रार्थना करा. केएसएम च्या सर्व पुढारी वर्गांमध्ये एकता आणि समज साठी प्रार्थना करा की येशूचे सेवाकार्य सत्यात व आत्म्यात करावे.
३. केएसएम चर्च मध्ये अधिक आणि अधिक आत्मे वाढत जावे यासाठी प्रार्थना करा. जे सर्व केएसएम चर्च शी सलग्न झाले आहेत ते वचन आणि प्रार्थना आणि संपन्नते मध्ये वाढावेत. ते आत्मे जिंकणारे व्हावेत. तारण हे त्यांच्या कुटुंबियांमध्ये येईल.
४. पास्टर मायकल यांना प्रत्येक उपासने मध्ये योग्य वचनासाठी, पास्टर रवी यांना योग्य भाषांतर करण्यासाठी, प्रत्यक्ष प्रसारण मध्ये ओमप्रकाश व जे सर्व जण साहाय्य देत आहेत, सर्व माध्यमाची साधने योग्यपणे कार्य करावीत, प्रत्यक्ष उपासना आणि ऑनलाईन मध्यस्थी ही कोणताही उशीर न होता वेळेवर सुरु व्हावी आणि वेळेवर संपावी, या सर्व गोष्टींसाठी प्रार्थना करा.
५. पित्या, आम्हांला आत्मविश्वास आहे की, आम्ही जे काही आपल्याजवळ मागू ते तूं ऐकशील. आम्ही तुला विनंती करतो कि तुझी दया आमच्यावर असू दे आणि या कोरोनाव्हायरसच्या पीडेला पूर्णपणे चिरडून टाक. (१ योहान ५: १४)
६. पित्या, तूं आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध आहेस. आम्ही तुझे आरोग्य व संपूर्णता त्या लोकांसाठी जाहीर करतो जे या आजारपणामुळे आणि या व्हायरसने पीडित आहेत किंवा त्यास याची लक्षणे आहेत. आम्ही जीवन आणि शांती देखील बोलतो त्या हजारो लोकांसाठी ज्यांना या व्हायरसमुळे वेगळे ठेवण्यात आले आहे. येशूच्या नावाने. (स्तोत्रसंहिता ४६: १)
७. पित्या, सर्व सरकारी अधिकारी व निर्णय घेणारे जे ह्या संकटाच्या स्थितीत राष्ट्रे आणि संस्थांचे मार्गदर्शन करीत आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. आम्ही प्रार्थना करतो की त्यासर्वांवर, त्यांचे सहकारी वर्ग, आणि कुटुंबावर परमेश्वराचे ज्ञान व संरक्षण असो. आम्ही प्रार्थना करतो की त्यांनी स्वयंप्रेरित निर्णय घ्यावेत ज्यामुळे त्यांच्या देशाला व जागतिक समाजास लाभ प्राप्त व्हावा. येशूच्या नांवात.
८. पित्या, तुझे वचन म्हणते, "मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो त्यावर पाहिजे त्यास स्थापितो" (दानीएल ५:२१). आम्ही सर्व राजकीय पुढाऱ्यांच्या तारणासाठी प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना करतो की त्यांनी प्रभू येशूला त्यांचा व्यक्तिगत प्रभु व तारणारा म्हणून स्वीकारावे.
९. केएसएम प्रत्यक्ष उपासना आणि मध्यस्थी विरोधात अंधाराचे प्रत्येक सामर्थ्य व अडथळे हे येशूच्या नांवात काढून टाकले जावोत. प्रत्येक प्रत्यक्ष उपासना व ऑनलाईन मध्यस्थी ही सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत येशूच्या रक्ता द्वारे आवरण घातलेली असो. प्रत्येक प्रत्यक्ष उपासना व ऑनलाईन मध्यस्थी मध्ये हजर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींच्या जीवनात चमत्कार, आरोग्य, चिन्हे व अद्भुते व्हावीत. प्रत्यक्ष उपासना व ऑनलाईन मध्यस्थी मध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक जनांवर देवाच्या सामर्थ्याने कार्य करावे म्हणून प्रार्थना करा.
१०. प्रत्येक व्यक्ति जो करुणा सदन सेवाकार्यात सलग्न आहे त्यांच्या जीवनात वेतनात वृद्धि, बढती, चमत्काराने नोकरी, अद्भुत कृपा व महान संपन्नता व्हावी. करुणा सदन सेवाकार्यात सलग्न असलेल्या प्रत्येक व्यक्ति आणि कुटुंबावरील प्रत्येक शाप व बंधने ही तोडली जावोत.
११. केएसएम सेवाकार्यात अनेक लोक आर्थिकदृष्टया पेरणी करतात (प्रत्यक्ष उपासने मध्ये सुद्धा). प्रत्येक व्यक्ति जे केएसएम ला दाने देत आहेत त्यांच्या जीवनात असामान्य कृपेचा अनुभव करतील. ते पाहतील की त्यांचे कर्ज हे रद्द केले गेले आहेत, कोर्ट केस हे त्यांच्या बाजूने होतील, त्यांचे स्वतःचे घर व वाहन हे आशीर्वादित होतील. येशूच्या नांवात.
१२. प्रत्यक्ष उपासना व ऑनलाईन मध्यस्थी मध्ये अधिक आणि अधिक लोक सहभागी होतील. ह्यामध्ये हजर राहण्यापासून रोखणारा आळस व प्रत्येक अडथळे हे येशूच्या नांवात काढून टाकले जावोत. प्रत्यक्ष उपासना व ऑनलाईन मध्यस्थी मध्ये जे लोक हजर राहत आहेत, त्यांची जीवने ही पूर्णपणे परिवर्तीत व बदलून जावो.
१३. नोहा ऐप मध्ये अधिक आणि अधिक लोक सलग्न होवोत आणि ऐप च्या प्रत्येक पहलू द्वारे प्रज्वलित आणि रुपांतरीत होवोत. दररोज चा मान्ना, ई-बुक, प्रार्थना विनंत्या. युट्युब चैनल शी अनेक लोकांनी सलग्न व्हावे.
१४. प्रयेक व्यक्ति ज्याने प्रत्यक्ष उपासना प्रकाशन होत असताना किंवा केएसएम च्या कोणत्याही उपासनेत त्यांची साक्ष दिली असेन, मी त्यांच्या साक्षीला येशूच्या रक्ता द्वारे आवरण घालतो. मी प्रार्थना करतो की त्यांची साक्ष दिवसेंदिवस अधिक बलशाली होत राहो. पित्या, मी प्रार्थना करतो की तूं त्यांच्या जीवनात अधिक चमत्कार करावेत. येशूच्या नांवात. आमेन.
१५. केएसएम च्या सर्व स्टाफ सदस्यांसाठी प्रार्थना करा की त्यांनी करुणा सदन मध्ये बुद्धीमत्तेने व चांगल्या आरोग्यासह प्रभावीपणे कार्य करावे.
१६. पित्या, आम्ही प्रार्थना करतो ह्या राष्ट्रात आणि सर्व राष्ट्रांच्या मध्ये शांति स्थापित व्हावी. आम्ही इस्राएल राष्ट्राला आशीर्वादित करतो. तेथे युद्ध होऊ नये.
१७. पित्या, आम्ही प्रार्थना करतो तुझ्या अलौकिक सामर्थ्याने पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या अर्थव्यवस्थेच्या पुनर्रचनेसाठी. येशूच्या नावाने.
१८. पित्या, आम्ही प्रार्थना करतो की अनेक लेकरांनी केएसएम लेकरांच्या सेवाकार्यात सहभागी व्हावे जे केएसएमच्या उपासनांमध्ये प्रत्येक रविवारी घेतले जाते. त्यांचे डोळे उघड की त्यांनी तुला पाहावे आणि तुला त्यांचा प्रभू आणि तारणारा म्हणून ओळखावे. त्यांची अंत:करणे आणि मुखे तुझ्या वचनांनी भरून जावीत. या लेकरांच्या सेवाकार्यातून दानीएल आणि एस्तेर निर्माण होऊ दे.
१९. आम्ही प्रार्थना करतो की केएसएमच्या लेकरांच्या सेवाकार्यातील प्रत्येक शिक्षकांना तू तुझ्या शहाणपणाने भरून काढ की लेकरांना तुझ्या मार्गानुसार चालण्यासाठी नेतृत्व करावे. आम्ही प्रार्थना करतो की हे शिक्षक अभिषेकामध्ये वाढावे ज्यामुळे येशूच्या नावाने या लेकरांना योग्य दिशेत नेतृत्व करावे.

Join our WhatsApp Channel