१. पित्या, येशूच्या नांवात, बंधु मायकल यांचे डोळे उघड की आध्यात्मिक स्तरात स्पष्टपणे पाहावे. पवित्र आत्म्या त्यांचे डोळे अभिषिक्त कर.
२. पित्या, येशूच्या नांवात,बंधु मायकल यांचे कान उघड की तुझी वाणी स्पष्टपणे ऐकावी. धन्यवादित पवित्र आत्म्या त्यांस पारख करण्याचे कान दे.
३.देवाच्या पवित्र अग्नि बंधु मायकल यांचे ओठ, जीभ आणि मुखाला स्पर्श कर. त्यांसपवित्र मुख दे म्हणजे राष्ट्राला तुझे अचूक वचन ते बोलू शकतील.
४.पित्या, येशूच्या नांवात, बंधु मायकल, त्यांची पत्नी, लेकरे, आई-वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य आणि संघावर मी येशूचे रक्त लावतो. त्या सर्वांभोवती अग्नीची भिंत असे हो. तुझ्या पवित्र दुतांद्वारे त्यांना घेरून ठेव. त्यांच्या विरोधातील शत्रूचे सर्व कार्य नष्ट कर. त्यांना नेहमीच चांगल्या शरीर प्रकृती मध्ये ठेव.
५.पित्या, येशूच्या नांवात, बंधु मायकलचे जीवन, त्यांच्या कुटुंबांचे सदस्य आणि संघ सदस्यांच्या जीवनात तुझी पवित्रता, शुद्धता आणि नम्रते साठी प्रार्थना करतो.
६.पित्या, येशूच्या नांवात, बंधु मायकल,त्यांच्या कुटुंबांचे सदस्य आणि संघ सदस्यांना योग्यवेळी योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीबरोबर असू दे. त्यास व त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांना नेहमीच चांगल्या व्यक्तींबरोबर असू दे.
७.पित्या, येशूच्या नांवात, बंधु मायकल यांस त्यांच्या पत्नी साठी एक चांगला पती, लेकरांसाठी एक चांगला पिता, आणि त्यांच्या आई-वडिलांसाठी एक चांगला पुत्र असे होऊ दे आणि जगाच्या राष्ट्रांसाठी एक प्रबळ, प्रभावी आणि फलदायक पुढारी असे होऊ दे.
८.पित्या, येशूच्या नांवात, बंधु मायकल यांस चारित्र्य आणि प्रामाणिकपणाचा एक मनुष्य असे कर. त्यांस पैशाच्या प्रीतीपासून दूर ठेव. असे होवो की त्यांनी त्याच्या पत्नी शिवाय इतर कोणत्याही स्त्रीची अभिलाषा कधीहीकरू नये.
९.पित्या, येशूच्या नांवात, बंधु मायकल यांस तुझ्या वचनात वाढू दे. तुझ्या वचनातून त्यास गुपित प्रगट कर.
१०.पित्या, येशूच्या नांवात, बंधु मायकल यांस प्रार्थना आणि उपास मध्ये उन्नति करू दे. त्यांची आध्यात्मिक वाढ आणि पाचारणाच्याविरोधात येणाऱ्या शत्रूच्या प्रत्येक कार्याला मी बांधीत आहे येशूच्या नांवात.
११. पित्या, येशूच्या नांवात, असे होवो की पवित्र आत्म्याची सर्व वरदाने त्यांच्यामध्ये आणि त्यांच्याद्वारे नेहमीच प्रभावीपणे कार्य करोत. त्यांच्या द्वारे आणि त्याच्या सेवाकार्या द्वारे अद्भुत आणि विलक्षण चमत्कार होऊ दे.
१२.पास्टर मायकल यांचा गळा व आवाज परिपूर्ण व चांगले राहावे कारण पास्टर मायकल प्रत्येक उपासनेमध्ये संदेश देतात आणि पास्टर मायकल यांनी सुदृढ आरोग्याने नेहमीच आशीर्वादित राहावे यासाठी प्रार्थना करा.
१३. येशूच्या नांवात, मी आदेश आणि घोषणा करीत आहे की जो प्रत्येकजण ह्या मुद्द्यांवर बंधु मायकल साठी प्रार्थना करीत आहे, अद्भुत चमत्कार, संरक्षण आणि कृपा प्राप्त करो.

पास्टर मायकल यांची पुस्तके व संदेश
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो की ज्ञान व प्रकटीकरणाचा आत्मा हा पास्टर मायकल वर सतत राहो.
तुझ्या वचानाकडून त्यास आध्यात्मिक समज प्राप्त होवो म्हणजे त्यांनी ते त्यांची पुस्तके व संदेशा मध्ये लिहू शकावे.
पित्या, येशूच्या नांवात, तुझ्या शांतीने त्यांना घेरून ठेव. असे होवो की त्यास सतत शांतीमय वातावरणात ठेव. सर्व व्यत्यय काढून टाक आणि त्यांस वेळ व कृपा दे की सामर्थ्यशाली संदेश व पुस्तके तयार करावी.
पित्या, येशूच्या नांवात, पास्टर मायकल यांची पुस्तके व संदेश भारत व जगभरातील लाखो लोकांना स्पर्श करणारी ठरू दे.
असे होवो की लोक तुझ्या गौरवाकरिता स्वास्थ्य, सुटका व तारण प्राप्त करो जेव्हा ते त्यांचे संदेश ऐकतील व पुस्तके वाचतील.
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो की पास्टर मायकल यांची पुस्तके ही योग्यरीत्या रचली व छापली जावोत. त्यांची सर्व पुस्तके व संदेश ही कोणत्याची सिद्धांतिक चुकापासून मुक्त असोत.
पित्या, येशूच्या नांवात, पास्टर मायकल यांचे संदेश व पुस्तके अचूकपणे विविध भाषांमध्ये भाषांतरित केली जावोत आणि ते त्या विविध भाषी लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचविली जावोत. त्यांची पुस्तके व संदेशा साठी आम्ही योग्य भाषांतरकार साठी प्रार्थना करतो.
प्रार्थना योद्धे
१. पित्या येशूच्या नांवात, नोहा ऐप च्या प्रत्येक प्रार्थना योद्ध्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मी येशूच्या रक्ताने आवरण करतो. असे होवो की तुझा आशीर्वाद त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर स्थिर राहो.
२. पित्या येशूच्या नांवात, त्यांच्या अंत:करणाला चेतावणी दे की प्रार्थना विनंत्यांसाठी प्रार्थना करावी ज्या नोहा ऐप वर पाठविल्या जातात. प्रार्थना विनंत्यांसाठी प्रार्थना करण्यास त्यांना वेळ व कृपा पुरीव. दयाळू परमेश्वरा, त्यांच्या प्रार्थना ऐक.
३. पित्या, तुझे वचन म्हणते, "पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत." येशूच्या नांवात अधिक नोहा ऐप प्रार्थना योद्ध्यांना तयार कर, जे नोहा ऐप वर प्राप्त झालेल्या प्रार्थना विनंत्यांसाठी आग्रह्पूर्ण प्रार्थना करतील.
कर्मचारी
१. पित्या येशूच्या नांवात, केएसएम च्या प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी मी प्रार्थना करतो की त्यांनी दैवी ज्ञान, समज व पारख मध्ये कार्य करावे. त्यांच्यामध्ये योग्य संपर्क व व्यवस्था राहावी म्हणून मी प्रार्थना करतो. प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या जीवनावर तुझ्या कृपेचा व पसंतीचा हात असू दे.
२. पित्या येशूच्या नांवात, प्रत्येक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधातील सैतानाची प्रत्येक योजना ह्या अग्नि द्वारे भस्म होवो.
३. पित्या येशूच्या नांवात, करुणा सदन सेवाकार्याशी सलग्न असलेले प्रत्येक वाद्ये योग्यरीत्या कार्यो करो. सर्व साधने ही योग्यरीत्या सांभाळली व जतन करून ठेविली जावो.
Join our WhatsApp Channel