१. माझ्या लेकराच्या जोडीदाराला कुमार/कुमारी राहण्यासाठी साहाय्य कर. त्याचे/तिचे"बाहेरील-प्रेमस्पर्श" (लैंगिक अनुभव) पासून रक्षण कर; अत्याचार, लैंगिक छळ, आणि संगीत, चित्रे व सिनेमा मधून विवस्त्र दृश्ये पाहणे. (कलस्सै ३:५)
२. माझ्या लेकराच्या जोडीदाराला देवाच्या मनासारखे एक पुरुष/स्त्री असे कर, एक परिपक्व ख्रिस्ती जे आध्यात्मिक पुढारीपणाची भूमिका घेतील जे माझ्या मुला/मुली ला एक गहन आध्यात्मिक वाढीकडे जाण्यास प्रोत्साहित करेल. (इफिस ५:२५-२८)
३.माझ्या लेकराच्या जोडीदारामध्ये एक इच्छानिर्माण कर की जेव्हा परमेश्वर आणि मनुष्य या दोघांकडूनही चुकलेले असतील तेव्हा क्षमेचा शोध घ्यावा आणि विनंती करावी. (१ योहान १:८-९)
४. माझ्या लेकराच्या जोडीदाराला दाखव की त्याच्या/तिच्या जीवनाकडून तुला काय अपेक्षा आहेत. त्याला/तिला साहाय्य कर की त्याच्या/तिच्या निर्मितीच्यातुझ्या उद्धेशाचा शोधकरावा. (१ तीमथ्यी ४:१२)
५.माझ्या लेकराच्या जोडीदाराला आध्यात्मिक युद्धाचे मुलभूत शिकीव, मोहापासून कसे दूर राहावे, विचारांना कसे कैद करावे, आणि सैतानाच्या योजनांविरुद्ध कसे स्थिर उभे राहावे. (१ पेत्र ५:८-९;२ करिंथ १०:३-५; याकोब ४:७-८)
६.माझ्या लेकराच्या जोडीदाराला साहाय्य कर की चांगले, प्रोत्साहन देणारे संभाषणयावर प्रभुत्व मिळवावे. घाणेरडी भाषा व क्रोधाने प्रत्युत्तर देण्यापासून त्याचा/तीचा सांभाळ कर. (कलस्सै ३:८)
७.माझ्या लेकराच्या जोडीदाराला गहन, समाधानीवैयक्तिक संबंध दे जे त्यास पवित्रतेची तडजोड न करता विवाहा साठी तयार करेल. (१ थेस्सलनी ४:३-८)
८. माझ्या लेकराच्या जोडीदाराला चांगले आई-वडील होण्यास शिकीव. त्याच्या आई-वडिलांना चांगली वाढ करण्याचे आई-वडिलांचे कौशल्य दे आणि जर दिले नाही, तर त्यास एक चांगले आदर्श दे. जे पिताहीन आहेत त्यांना पिता व्हावे जर त्याला/तिला पिता नाही आहे. (स्तोत्रसंहिता ६८:५-६)
९.माझ्या लेकराच्या जोडीदाराला प्रार्थना व बायबल अभ्यास द्वारे देवासाठी एक ओढ दे. (मत्तय १३:२३)
१०.माझ्या लेकराच्या जोडीदाराला पैशा प्रती, देणे, मिळविणे आणि काम करण्यात चांगले आचरण दे. त्यास साहाय्य कर कीकशी काटकसर करावी, वाचवावे व दशांश दयावा. (१ तीमथ्यी ६:६-११)
११.माझ्या लेकराच्या जोडीदाराला वैचारिक, समजदार, अर्पण करणारा, प्रेमळ ख्रिस्ती पुरुष/स्त्री बनीव जो त्याची वैयक्तिक ओळख न गमाविता दुसऱ्यांच्या गरजेला त्याच्या स्वतःच्या गरजेच्या अगोदर ठेवणारा व्हावा. (१ योहान ३:१६-१८)

Join our WhatsApp Channel