english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  1. होम
  2. प्रार्थना
  3. बायबल वाचल्यानंतरची प्रार्थना
प्रार्थना

बायबल वाचल्यानंतरची प्रार्थना

1911
पित्या,

तुझ्या अद्भुत उपस्थिती साठी मी तुझे आभार मानतो. असे होवो की तुझे वचन माझ्या आत्म्यामध्ये खोलवर रुजविले जावो. मला साहाय्य कर की विसरणारा ऐकणारा नसावे तर तुझ्या वचनानुसार चालणारा व्हावे. तसेच, मला साहाय्य कर की तुझ्या वचनावर मनन करावे आणि माझे जीवन तुझ्या सत्याच्या खडकावर बांधावे.

मी त्या झाडासारखा व्हावे जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले आहे, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, आणि जे काही मी हाती घेईन ते सिद्धीस जावे. येशूच्या नांवात. आमेन.
संपर्क
फ़ोन: +91 22 26657788
+91 22 26657799
व्हाट्स एप: +91 22 26657788
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2023 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन