english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. स्वप्न शब्दकोश
  3. वाघ
स्वप्न शब्दकोश

वाघ

1476
एक वाघ हा अति क्रूर प्राणी आहे. सर्व मांजरांपैकी त्यांस शक्तिशाली व सर्वात धोकादायक असे मानतात. ते त्यांच्यापेक्षा आकाराने चार पट असणाऱ्या प्राण्यांना हाणून पाडू शकतात आणि त्यांना सर्वात लांब सुळे दात आहेत किंवा पृथ्वीवरील कोणत्याही नरभक्षक पेक्षा मोठे सुळे दात. वाघाचा जबडा इतका शक्तिशाली आहे की भक्षकाची पाठ फोडण्यास पुरेसा आहे.

एक चिता जो त्यांच्या नगराचे रक्षण करतो. जो प्रत्येक जण तेथून जाईल त्याचे फाडून तुकडे होतील. (यिर्मया ५:६)

मी चित्त्यासारखा वाटेवर दबा धरून बसेन. (होशेय १३:७)
 
जरी वरील चित्रांत, चीत्याचा उल्लेख हा केलेला आहे, कोणी त्यामागील सिद्धांत समजू शकतील की वाघ सुद्धा मांजराच्या कुटुंबातील आहे.
 
वाघाला स्वप्नात पाहणे याचा अर्थ पुढील प्रमाणे असू शकतो:
१. गुप्त धोका वाट पाहून आहे
२. एक धूर्त व रहस्यमय शत्रू तुमच्या विरोधात कार्य करीत आहे
३. खोलवरील स्तरावर, जादूटोण्याचा आत्मा तुमच्या विरोधात कार्यरत आहे हे सुचवितो
 
वाघ त्यांचे क्षेत्र लघवी व त्यांच्या पंजा मधून जो द्रव बाहेर पडतो त्याने चिन्हित करतात. स्वप्ना मध्ये वाघाला पाहणे हे क्षेत्रीय आत्म्याचे दर्शक आहे जे तुमच्या विरोधात आले आहे.
 
उपास सह पश्चाताप व आग्रहाची प्रार्थना हाच केवळ एक मार्ग आहे.

Join our WhatsApp Channel
संबंधित शब्दकोश
सुसर
48 Views
मासा
185 Views
उंदीर
161 Views
अस्वल
52 Views
बैल
80 Views
डायनासॉर
26 Views
डुक्कर
27 Views
उंट
28 Views
कुत्रा
150 Views
कासव
45 Views
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2026 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन