क्रिसमस हा मोठया आनंदाचा सण आहे कारण हे त्यासमयाचे साजरीकरण आहे जे देवाने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्याला देण्याद्वारे आपल्यासाठी त्याची महान प्रीति ही दाखविली आहे. ते स्वास्थ्यता आणि नवीन शक्तीची वेळ असू शकते. ख्रिसमसच्या दिवसा विषयी स्वप्न हे सूचित करते की तुम्ही आनंद आणि एका नवीन सुरुवात मध्ये प्रवेश करीत आहात.
याचा अर्थ हा सुद्धा असू शकतो कीतारण हे तुमच्या कुटुंबात आणि तुमच्या प्रिय जनांच्या जीवनात येत आहे.
"तारणारा-होय, मसीहा-प्रभु-आज जन्मला आहे." (लूक 2:11)
क्रिसमस घंटा ऐकण्याचे स्वप्न
"त्या दिवशी घोडयांच्या घंटावर परमेश्वराला पवित्रअशी अक्षरे असतील..." (जखऱ्या 14:20)
घंटा ह्या सुचनेसाठी वापरल्या जातात. क्रिसमस घंटा ऐकणे याचा अर्थ नवीन बदल हा तुमच्या जीवनात येत आहे. याचा अर्थ तुम्ही एका नवीन घरात जात आहात, एक नवीन नोकरी मिळणे इत्यादी असू शकते.
क्रिसमस बक्षीस प्राप्त करण्याचे स्वप्न
प्रत्येक चांगले दान आणि प्रत्येक सिद्ध वरदान हे वरून आहे ....(याकोब 1:17)
क्रिसमस बक्षीस प्राप्त करण्याचे स्वप्न याचा अर्थ प्रभु कडून काही आध्यात्मिक दान तुम्हाला देण्यात येत आहे.
जर तुम्ही तुमच्या स्वप्नात कोणी तुम्हाला क्रिसमस बक्षीस आणत आहे हे पाहता. याचा अर्थ प्रभूचे दूत तुम्हाला बक्षीस आणत आहेत.
जसे प्रत्येकाने बक्षीस प्राप्त केले आहे, तर देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्याप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. (1 पेत्र 4:10)
ह्या वचनानुसार, मग तुम्हाला देवाला समर्पण करावयाचे आहे की तुम्ही ते एक-दुसऱ्याची सेवा करण्यास वापरणार आहात.
क्रिसमस सजावट पाहण्याचे स्वप्न
क्रिसमस सजावट स्वप्नात पाहणे हे तुमच्या कुटुंबाच्या प्रतिकिंवा तुमच्या प्रिय जनांच्या प्रतिजिव्हाळाअसण्याचे सूचक आहे. ते येणाऱ्या उत्सवाच्या साजरीकरणाच्या वेळेचे सुद्धा दर्शक आहे.
क्रिसमस उपासनेला हजर राहिलो आहे हे स्वप्न
पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करिते. (1 योहान 1:7)
क्रिसमस उपासनेला हजर राहिलो आहे हे स्वप्न पाहणे हे प्रभु प्रति एक नवीन समर्पणाचे सूचक असे आहे. हे महत्वाचे स्वप्न आहे आणि ते प्रभु आणि त्याच्या लोकांसोबत एका महान संगतीची सुरुवात दर्शविते.
क्रिसमस ट्री चे स्वप्न
एकादंतकथे नुसार, आठव्या शतकातील मिशनरी बोनिफेस, ज्याने एक ओक चे झाड कापल्या नंतर, जेविधर्मी लोकांचा देव थोर साठी पवित्र असे होते (आणि ते मानवी बलिदान साठी वापरले), त्याऐवजी, जवळच्या एका फर झाडाकडे, देवाचीप्रीति आणिदयेचे चिन्ह असे दाखविले.
सकारात्मक बाजूस, क्रिसमस ट्री स्वप्नात पाहणे हे कठीण समयात सुद्धा संपन्न राहणे याविषयी बोलते.
हे स्थिरता आणि चिकाटी विषयी बोलते की परिस्थितीवर विजय मिळवावा. "त्याची पाने ही कोमेजणार नाहीत." (स्तोत्रसंहिता 1:3)
नकारात्मक बाजूस, क्रिसमस स्ट्री स्वतःहून फळ देत नाही. सजावट, बक्षिसे आणि फळे ही त्यावर लावली जातात. याचा अर्थ हा सुद्धा असू शकतो की एक चेतावणी की बाह्य शृंगारहे पुरेसे नाही आणि देवाला पाहिजे की त्या विशेष व्यक्तिज्याने स्वप्न पाहिले आहे त्याने त्याच्या/तिच्या जीवनात फळ आणावे.
प्रभु येशूने म्हटले, "तुम्ही मला निवडले नाही, परंतु मी तुम्हाला निवडले आणि तुम्हाला नियुक्त केले आहे की तुम्ही फळ दयावे." (योहान 15:16)
ख्रिस्ती म्हणून, आपल्याला फळ देण्यास पाचारण झाले आहे. फळ देण्यासाठी, आपल्याला योग्य वातावरणात रोवणे आणि पोषण करण्याची गरज आहे. फळ देणे हे रातोरात होत नाही आणि त्यासाठी वेळ आणि प्रयत्न लागतात. फळ देण्या व्यतिरिक्त ख्रिस्ती जीवनात पवित्र आत्म्याचे कार्य आहे.
घराचे स्वप्न जे बर्फाने भरलेले आहे
घर जे बर्फाने भरलेले आहे त्याचेस्वप्न पाहणे हे आवाहनात्मक वेळ पुढे येत आहे याचे दर्शक आहे.
गोष्टी ह्या इतक्या सोप्या असणार नाहीत. ते एक युद्ध असेन.
बर्फाच्या दिवसात कुपात उतरून त्याने एका सिंहास ठार केले. (2 शमुवेल 23:20)

Join our WhatsApp Channel
संबंधित शब्दकोश