उपासने नंतर, बॉम्बे बार्क्यू-बांद्रा येथे संगती-भोजनाची व्यवस्था केली होती.
संगती आणि मनोरंजनाची ती अत्यानंदित वेळ होती. प्रेषित 2:26: "त्यांनी मंदिरात एकत्र उपासना केली.....आणि आनंदाने सह-भोजनात सहभागी झाले.
करुणा सदन प्रसार माध्यम संघ
पास्टर मायकल हे स्वतः प्रत्येकाला भेटले, छायाचित्रे घेतली आणि अनेकांबरोबर प्रार्थना सुद्धाकेली.
संभाषण आणि विचारांच्या देवाण-घेवाण चा तो एक मोठा प्रसंग होता.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या