पित्याला आपली उपासना आवडते आणि आपली उपासना व्यक्त करण्याचा नृत्य हा आणखी एक प्रकार आहे.
उपासने मध्ये नृत्य ला जोडणे हे पूर्णपणे पवित्र शास्त्रा प्रमाणे आहे.
मगमिर्याम, संदेष्ट्री, अहरोनाची बहिण, हिने हाती डफ घेतला आणि सर्व स्त्रिया डफ घेऊन तिच्यामागून नाचत चालल्या." (निर्गम 15:20).
नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करा (स्तोत्रसंहिता 149:3).
उपासनेचे दोन प्रात्यक्षिक हे नृत्याद्वारे ह्यांद्वारे दिले गेले आहे,
1. करुणा सदन तरुण संघ आणि
2. कुटुंब आशीर्वाद लेकरांचे चर्च
करुणा सदन तरुण हे कार्य करताना
ह्या कार्यक्रमास सादर करण्यात तुमच्या त्यागमय प्रयत्ना बद्दल वर्षा आणि ग्लेन यास धन्यवाद.
विडीओ पाहा
तू माझा विलाप दूर करून मला नाचावयास लाविले आहे; तू माझे गोणताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसाविले आहे.(स्तोत्रसंहिता30:11).
विडीओ पाहा
जुली, इंग्रीड, सुसान वअॅनतुमच्या या अथक परिश्रमा बद्दल तुम्हाला धन्यवाद.
वाव लेकरे चर्च यांनी शुभवर्तमान गीत सादर केले.
मार्था, युवेट्टे, रेनिटा, मार्गारेट व इतर शिक्षकांना तुमच्या प्रयत्ना बद्दल धन्यवाद.
देवाने आपल्या प्रत्येकाला एक दान दिले आहे. मगहे आपले एक सौभाग्यआणि आपल्यासाठी त्याची योजना आहे कीती दाने त्यास उपासना अशी परत दयावी.
जरतुम्हाला नृत्य करणे आवडते, मग तुमचे दान देवाची स्तुती करण्यासाठी का नाही वापरावे. कृपा करून भविष्यातीलआणखीनवीन माहिती साठी केएसएम कार्यालयात संपर्क करा.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या