झावळ्यांचा रविवार हा पुनरुत्थान रविवार अगोदरचा रविवार आहे.
हा तो दिवस आहे ज्याचे आपण स्मरण करतो आणि यरुशलेम मध्ये आपल्या प्रभू येशू चा तारणारा आणि राजा म्हणून विजयी प्रवेश साजरा करतो.
पवित्र शास्त्र सांगते, "तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली; काही झाडांच्या डहाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरीत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की, दावीदाच्या पुत्राला 'होसान्ना' परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित! उर्ध्वलोकी'होसान्ना'. (मत्तय 21:8-9).


करुणा सदन लेकरांनी 'टाळ व झावळ्या' हलवीत आणि गात झावळ्यांचा रविवार जिवंत असा केला. आम्ही शिक्षकांना धन्यवाद देतो ज्यांनी लेकरांना असे चांगले प्रशिक्षण दिले.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या