english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. बातमी
  3. करुणा सदन नाताळ नाटक 2018
बातमी

करुणा सदन नाताळ नाटक 2018

Monday, 31st of December 2018
4 0 1635
येशू हा सणाचे कारण आहे. करुणा सदन चर्च येथे हा नाताळ,एक नेत्रदीपक नाटिका सादर करणे आणिशाश्वत संदेश देण्याद्वारे चर्च ने त्याचा जन्म साजरा केला.

path

ख्रिस्ती नाटिका हा एक अद्भुत मार्ग आहे की शुभवर्तमान संदेश सादर करावा कारण तो व्यक्तीमध्ये एक प्रेरणा आणि रुची निर्माण करतो जे फार कमी लक्ष देतात किंवा चर्च मध्ये नवीन येणारे आहेत.

path

path

हे सादर करण्या अगोदर त्याची तयारी दोन महिन्यापूर्वी सुरु झाली होती. अनेक पूर्वतयारी सभा या संध्याकाळी (जे रात्री फार उशिरा पर्यत चालल्या)घेतल्या होत्या की त्यात सहभागी होणाऱ्या पात्रांना त्यांच्या कामातून सवड घेता यावी.

path

path

यानाटिकेला मार्गदर्शन केल्याबद्दल विल्सन क्रुज आणि लाविनिया डिसोजा यांनाखूप धन्यवाद.
ही नाटिका एक प्रेक्षणीय कार्यक्रम होण्यासाठी केलेल्या सर्व त्यागा बद्दल परमेश्वर त्यांना आशीर्वादित करो.

path


Join our WhatsApp Channel
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन