पास्टर अनिता (पास्टर मायकल यांची धर्मपत्नी) आणि अबीगईल (पास्टर मायकल यांची मुलगी) हे दोघेही त्यांचे वैयक्तिक वाढदिवस आज साजरा करीत आहेत (24/08/2019).
अशी काही योजना केली नव्हती परंतु काही कुटुंबे आणि मित्रे मध्यरात्री आली आणि की वाढदिवसाचे शुभेच्छा गीत गावे.
1 थेस्सलनी 5:12 मध्ये बायबल आपल्याला उपदेशदेतहे सांगते,"तुम्हांमध्ये जे श्रम करितात, प्रभूमध्ये तुम्हांवर असतात व तुम्हांस बोध करितात त्यांचा तुम्ही सन्मान करावा." पास्टर अनिता आपला पती पास्टर मायकल बरोबर ह्या सेवा कार्यात मागील 19 वर्षे सेवा करीत आहेत. आशीर्वादाचीवृष्टी चर्च (हिंदी भाषेत)यात सहकारी-पाळक अशी सेवा देतआहे. हिंदी चर्च मध्ये अबीगईल नियमितपणे चर्च स्तुती उपासनेत मार्गदर्शन करते.
"सन्मानाचेमहत्त्व" यावर पास्टर मायकल यांनी एकजीवन बदलणारा संदेश दिला आहे.
आशीर्वादाचीवृष्टी चर्च येथे आज जमावाचा एक भाग
पास्टर मायकल यांची आई पास्टर अनिता सह
खेळातीलविजयी स्पर्धकांना बक्षिसे वाटप करण्यात आली
लेकरांनी स्वतः हाताने बनविलेल्या वाढदिवस कार्ड द्वारे पास्टर अनिता चे ते सन्मान करीत आहेत.
आशीर्वादाचीवृष्टी चा जे-12 पुढाऱ्यांचा संघ
पास्टर रवी भीमाव आयेशा डिसोजा यांना सर्वकाही आयोजित केल्या बद्दल खूप धन्यवाद.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या