करुणा सदन सेवाकार्याने मुंबई शहराच्या विविध भागातील विद्यार्थ्यांना जवळजवळ 300 बैग्स वाटप केल्या आहेत ह्या उद्देशाने कीशिक्षणास प्रोत्साहन दयावे तसेच ह्या लेकरांना ह्या शिक्षणात साहाय्य करावे.
ह्या प्रचार कार्याचा उद्देश हा विद्यार्थांना अशा लाभा द्वारे नियमितपणे शाळेला हजर राहण्यास सुद्धा प्रोत्साहन देते.
पास्टर मायकल फर्नांडीस यांनी वाव-डब्लू जे, बांद्रा, मुंबई येथीलसभेत सुद्धा बैग्स वाटप केले आहे. शाळेचे रंगीत बैग्स प्राप्त करण्यात लेकरे आनंदित होती.
कौटुंबिक आशीर्वाद सभा, अंधेरी, मुंबई येथे सुद्धा पास्टर मायकल यांनी शाळेच्या बैग्स वाटप केल्या आहेत.विद्यार्थांनी अभ्यासात चांगले यश मिळवावे यासाठी सुद्धा त्यांनी प्रार्थना केली.
हिंदी उपासना सभा, कुर्ला, येथे पास्टर अनिता फर्नांडीस यांनी शाळेच्या बैग्स वाटप केले आहे.
इंग्रजी मध्ये चालणाऱ्या सभेत, कुर्ला, मुंबई येथे पास्टर फ्रांसिस डिसोजा व पास्टर वायलेट लोबो यांनी लेकरांना शाळेच्या बैग्स चे वाटप केले आहे. प्रत्येक लेकरांच्या चेहऱ्यावरील आनंद हा अगदी स्पष्टहोता.
पास्टर रोवेनो जेसिंटो व पास्टर सेसिला सुतारी हेसुद्धा मराठी उपासने मध्ये, कुर्लामुंबई येथे लेकरांना शाळेचे बैग्स वाटप करताना दिसले.
कोंकणी उपासनेत, कुर्ला, मुंबई येथे पास्टर मार्टिजा डायस यांनी गरजू लेकराना शाळेच्या बैग्स चे वाटप केले.
पास्टर मायकल कडून एक सुचना:
"प्रत्येक दान देणाऱ्या व सहकारी कामकरी वर्गालातुमच्या त्यागमयी दानासाठीमलामनापासून धन्यवाद दयायचे आहे ज्यामुळे असे करण्यास आपल्याला समर्थ केले आहे.प्रभू जो गुपित सर्वकाही पाहतो तो उघडपणे आपल्या सर्वाना पुरस्कार देईल(मत्तय 6:4). तुम्ही तुमच्या जीवनात एका नवीन कालखंडात प्रवेश केला आहे. तुम्ही लवकरच तुमच्या जीवनात त्याच्या कृपेचे प्रकटीकरण पाहाल.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या