ख्रिस्त हा प्रकट झाला की सैतानाची कृत्ये नष्ट करावी (1 योहान 3:8), दारिद्रय हे सैतानाचे एक कार्य आहे जे ख्रिस्ताने नष्ट केले जेथे कोठे तो गेला. जे भुकेले होते त्यांना त्याने भोजन पुरविले.
पास्टर मायकल आणि पास्टर अनिता फर्नांडीस हे त्यांचा शोध की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे, म्हणून त्यांनी गरजू कुटुंबाना तांदूळ आणि डाळ वाटप करून आणखी एक लहान पाऊल उचलले.
सर्व दान देणारे आणि सहकारी वर्गाला आम्ही मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी हे सर्व शक्य केले आहे. परमेश्वर खात्रीने तुमच्या दयाळूपणाचे स्मरण करेल आणि तुम्ही स्वर्गाच्या भांडारातून आशीर्वादित व्हाल. (अनुवाद 28:12).
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या