english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. बातमी
  3. संत पेत्राचा मासा
बातमी

संत पेत्राचा मासा

Saturday, 24th of November 2018
15 1 1756

मत्तय चे शुभवर्तमान अध्याय 17:24-27 मध्ये एका कथेचा उगम होतो ज्यास 'संत पेत्राचा मासा' असे म्हटले गेले आहे

path

24 जेव्हा ते कफर्णहूम येथे आले, ते जे मंदिराचा कर घेत होते ते पेत्राकडे आले आणि म्हणाले, "तुमचा गुरु मंदिराचा कर देत नाही काय?

25 त्याने म्हटले, 'होय'. आणि जेव्हा तो घरामध्ये आला, येशूने हे जाणून त्यास म्हटले, 'शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणापासून घेतात? स्वतःच्या मुलांपासून की परक्यांपासून?

26पेत्राने त्यास म्हटले, "परक्यांपासून". येशूने त्यास म्हटले, "म्हणजे मुले स्वतंत्र आहेत". तरीसुद्धा आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन रुपयांचे नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे." Me and you.”

path

path

संत पेत्राच्या माश्याला टिलापीया देखील बोलतात. माश्याचा एक प्रकार जो सीसिलडे कुटुंबाचा आहे आणि ते उष्ण ताज्या जलाशयात वाढते (जसे गालील चा समुद्र).

path

path

path

परंतु पेत्राने कोणत्या प्रकारचा मासा पकडला? हे आपण पूर्ण निश्चितपणे बोलू शकत नाही की तो मासा कोणता होता जो पेत्राने पकडला होता, एक गोष्ट ही निश्चित आहे की मासा जो तुमच्यापुढे "संत पेत्राचा मासा" असे ठेवला गेला आहे तो एक अत्यंत चविष्ट खाद्य असे असू शकतो.

Join our WhatsApp Channel
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन