english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. बातमी
  3. काना
बातमी

काना

Saturday, 17th of November 2018
9 1 1669
गालील च्या काना येथे प्रभूनेत्याचे पहिले चमत्कार चिन्ह दाखविले जेव्हा त्याने पाण्याचा द्राक्षारस केला. येशू, त्याची आई आणि शिष्य हे नासरेथ या गावाहून आले होते, पाच मैलापासून कमी अंतरावर ते होते, की काना येथे त्या विवाहास उपस्थित राहावे.

काना येथे एक उपासना घेतली गेली

path

बायबल विज्ञानी आपल्याला सांगतात कीहे विवाहाचे भोजन हे शक्यतो त्याची आई मरीयेच्या जवळच्या नातेवाईकचे होते. द्राक्षारस संपला होता-कदाचित याकारणासाठीकी अतिरिक्त पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था केली गेली नव्हती-या निराशेला टाळण्यासाठी मरीया त्याच्या पुत्राकडे जाते. (योहान 2:1-11)

पास्टर मायकल काना येथे उपासना घेतात

path

चवथ्या शतकात, हेलेना, पहिला सम्राटकॉन्स्टाटाईन याची आई, हिने येथे एक चर्च बांधले. सतराव्या शतकात या चर्च चे अवशेष हे सापडले आणि फ्रान्सिसकन लोकांनी हे आज अस्तित्वात असलेले चर्च 1879 मध्ये बांधण्यास सुरुवात केली.

 
मोशे चा पहिला चमत्कार हा पाण्यास रक्ता मध्ये बदलणे हा होता परंतु येशूचा पहिला चमत्कार हा पाण्यास द्राक्षारस मध्ये बदलणे हा होता जे नियम विरुद्ध कृपे वर भर देतो.


चर्च चा आतील भाग जेथे येशूने पाण्याचा द्राक्षारस केला होता

path

काना हे प्रेषित बर्थलमय चेस्वतःचे शहर होते.


पास्टर मायकल जोडप्यांना त्यांच्या विवाहाच्या प्रतिज्ञेमध्ये मार्गदर्शन करीत होते


पास्टर मायकल यांनी नंतर प्रार्थना केली आणि सर्व अविवाहित लोकांना अभिषेक केला जे विवाहित होण्याचा विचार करीत होते. ते सर्व ज्यांस त्यांच्या वैवाहिक जीवनात स्वास्थ्य आणि स्थिरतेची गरज होती त्या सर्वांसाठी सुद्धात्यांनी प्रार्थना केली.


येशूचा पहिला चमत्कार पाण्याचा द्राक्षारस करणे हे यावर भर देतो कीप्रभू येशू विवाह आणि कुटुंबास किती अधिक महत्त्व देतो.

याची खात्री करा की तुम्ही पुढच्या वेळी आमच्या बरोबर असाल.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन